Homeमहाराष्ट्रपांढरकवडा निर्माण प्रकल्पाला वेग; झरी-जामणी तालुक्यात विकासाची नवी दिशा

पांढरकवडा निर्माण प्रकल्पाला वेग; झरी-जामणी तालुक्यात विकासाची नवी दिशा

मारेगाव (प्रतिनिधी देवा आत्राम) : पांढरकवडा परिसरात ‘निर्माण प्रकल्पा’च्या माध्यमातून सर्वांगीण विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे. ITDP Pandharkawda, United Way Mumbai आणि John Deere India यांच्या संयुक्त विद्यमाने झरी जामणी या आकांक्षित तालुक्यात विविध उपक्रम राबवले जात आहेत.

या प्रकल्पांतर्गत शिबला व माथार्जुन येथील आश्रमशाळांमध्ये अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. माथार्जुन आश्रमशाळेत STEM लॅब, कॉम्प्युटर लॅब, स्मार्ट टीव्ही, ग्रीन बोर्ड, वर्गखोल्यांचे रंगकाम, हँडवॉश स्टेशन तसेच समृद्ध ग्रंथालय उभारण्यात आले आहे. तर शिबला आश्रमशाळेतही ग्रीन बोर्ड, स्मार्ट टीव्ही, STEM लॅब, कॉम्प्युटर लॅब आणि ग्रंथालय संचाची सुविधा विद्यार्थ्यांना मिळाली आहे.

या उपक्रमामुळे आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण मिळत असून त्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना मिळत आहे. डिजिटल साधनांमुळे विद्यार्थ्यांची शिकण्याची आवड वाढत असून शिक्षकांनाही अध्यापन अधिक प्रभावीपणे करता येत आहे.

याशिवाय, या प्रकल्पात शिक्षणाबरोबरच शेती आणि जलसंधारणावरही विशेष भर देण्यात येत आहे. स्थानिक शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देऊन उत्पादनवाढीस प्रोत्साहन दिले जात आहे, तसेच जलसंधारणाच्या उपाययोजनांमुळे पाण्याची उपलब्धता सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे.

एकूणच, ‘निर्माण प्रकल्प’ हा झरी-जामणी तालुक्यातील विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरत असून, शिक्षण, शेती आणि पाणी व्यवस्थापनाच्या माध्यमातून या भागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मजबूत पायाभरणी केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

क्रीडा विभागातर्फे संचालक बाबासो रोहित रंधे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा,खेळाडूंना गणवेश वाटप

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) अल्पोपहाराचे आयोजन किसान विद्या प्रसारक संस्थेचे संचालक तथा शिरपूर-वरवाडे नगरपालिकेचे नगरसेवक बाबासो रोहित विजयराव रंधे यांचा वाढदिवस किसान विद्या प्रसारक...

वाळूजमध्ये ‘शब्बो’चा मायेचा चमत्कार; सात वर्षांपासून मातृत्वाची आस, तरीही रोज देते दीड-दोन लिटर दूध!

0
मालकाला आईची उणीव भासू नये म्हणून शेळीने जपलेली ‘शब्बो’; परिसरात कुतूहल, पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाळूज महानगर:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज महानगरातील टेकडी गल्ली परिसरात निसर्गाचा अनोखा...

आजच्या स्वार्थी जगात प्रामाणिकपणाचा जिवंत आदर्श सिन्नरच्या बहिरू शेठ भजीवाल्यांच्या प्रामाणिकपणाची तालुकाभर चर्चा

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  आजच्या स्वार्थी आणि धावपळीच्या जगात प्रामाणिक माणसं आहेत का? असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. मात्र सिन्नर शहरातील श्री दत्त कृपा...

रुग्णांशी अरेरावी थांबवा, औषधे द्या; अन्यथा तीव्र आंदोलन!

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी ब्रह्मपुरी स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि औषध टंचाईमुळे रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयातील औषध वाटप केंद्रातील अनागोंदी कारभार,...

हट्टापायी मुलांच्या हाती गाडी देणाऱ्या पालकांचे डोळे उघडले; ब्रह्मपुरी पोलिसांची धडक कारवाई!

0
ब्रह्मपुरी आपला मुलगा किंवा मुलगी अल्पवयीन असतानाही हट्ट पुरवण्यासाठी अथवा प्रतिष्ठेपोटी त्यांच्या हाती दुचाकी-चारचाकी सोपवणाऱ्या पालकांसाठी ब्रह्मपुरातून एक अत्यंत महत्त्वाची आणि डोळे उघडणारी बातमी...

error: Content is protected !!