Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या गेवराई तालुकाध्यक्षपदी नानासाहेब पंडित यांची निवड

महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या गेवराई तालुकाध्यक्षपदी नानासाहेब पंडित यांची निवड

 गेवराई तालुका:(प्रतिनीधी विष्णु गायकवाड) गेवराई प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ शाखा गेवराई तालुका ची बैठक नुकतीच पार पडली या बैठकीमध्ये तालुक्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली बैठकीच्या प्रथम संत शिरोमणी सेनाजी महाराज व विठ्ठल रुक्माई यांच्या पूजा करण्यात आली या बैठकीचे अध्यक्षस्थानी संत सेना महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा संपादक सुनील पोपळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नाभिक समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक कॅप्टन शंकररावजी सूर्यवंशी एकता नाभिक कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष तथा एसटी कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर चातुर महाराष्ट्र नाभिक कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष उत्तमराव सोलाणे गणेश आतकरे सर आदी मंडळी उपस्थित होते यावेळी सर्व गेवराई तालुक्यातील आलेल्या नाभिक बांधवांचे मंदिर ट्रस्टच्या वतीने स्वागत करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाभिक समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक कॅप्टन शंकर सूर्यवंशी तर या बैठकीस उत्तमरावजी सोलाणे साहेब व पत्रकार सुनील पोपळे यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर गेवराई तालुका व शहर कार्य करणे जाहीर करण्यात आली गेवराई तालुका अध्यक्ष म्हणून नाभिक समाजाचे युवा नेते नानासाहेब भगवानराव पंडित तर उपाध्यक्ष म्हणून पप्पू खंडागळे तर सचिव म्हणून राहुल राऊत यांची निवड करण्यात आली तर शहर अध्यक्षपदी नागेश पंडित उपाध्यक्षपदी बाळासाहेब आतकरे सचिवपदी माऊली पंडित यांची निवड करण्यात आली त्यानंतर गेवराई शहर व तालुक्यातील सलून दरवाढ वीस टक्के प्रमाणे करण्यात आली तसेच गेवराई शहरातील दुकाना प्रत्येक शनिवारी बंदरातील याचा निर्णय घेण्यात आला ही बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली या बैठकीस उमापूर गडी जातेगाव तलवाडा रामपुरी पाचेगाव सिरसदेवी शिरसमार्क कोळगाव चकलांबा कोळगाव धोंडराई पाडळशिंगी गोळेगाव चकलांबा फाटा धुमेगाव रुई सह गेवराई तालुक्या सह शहरातील सर्व नाभिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आरोग्य विभागाच्या अहवालाने खळबळ: आजी-माजी आमदार ‘टाळे ठोको’ करणार की प्रकल्पाची पाठराखण?

0
ब्रह्मपुरी  येथील रामदेवबाबा सॉल्व्हंट कंपनीच्या इथेनॉल प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या रसायनयुक्त विषारी पाण्यामुळे संपूर्ण ब्रह्मपुरी परिसरात मोठी आरोग्य आणीबाणी निर्माण झाली आहे. प्रकल्पातून निघणारे काळे,...

गोंदे फाट्यावरील ढाब्यावर अमली पदार्थ विक्रीचा पर्दाफाश; २.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  नाशिक–पुणे महामार्गावरील गोंदे फाटा परिसरातील ढाब्यावर सुरू असलेल्या कथित अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात वावी पोलीस आणि नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

पोलादपूर तालुक्यात ३ लाख २५ हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त तीन आरोपींविरुद्ध गुन्हा;...

0
पोलादपूर रायगड जिल्हा:(प्रतिनिधी दिनेश चाफळकर)  तालुक्यातील कापडे बुद्रुक व परिसरातील विविध ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महाड येथील भरारी पथकाने धाड टाकून सुमारे ३...

अतिवृष्टी अनुदान १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा; अन्यथा कांग नदीत जलसमाधी आंदोलनाचा इशारा

0
जामनेर तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) जामनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेली अतिवृष्टी अनुदानाची...

अवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात...

error: Content is protected !!