Homeमहाराष्ट्रनिफाडमध्ये युवक काँग्रेसचा ट्रॅक्टर मोर्चा भारत-अमेरिका व्यापार कराराला विरोध

निफाडमध्ये युवक काँग्रेसचा ट्रॅक्टर मोर्चा भारत-अमेरिका व्यापार कराराला विरोध

 निफाड(प्रतिनिधी योगेश कर्डिले) : नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे युवक काँग्रेसच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चा काढत केंद्र सरकारच्या प्रस्तावित भारत-अमेरिका व्यापार कराराचा निषेध करण्यात आला. नाशिक जिल्हा युवक काँग्रेस आणि निफाड तालुका युवक काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने कृषी उत्पन्न बाजार समितीपासून तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला.

या आंदोलनाचे नेतृत्व युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष सय्यद मॅडम, जिल्हाध्यक्ष गौरव पानगव्हाणे आणि तालुकाध्यक्ष सचिन खडताळे यांनी केले. आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की, प्रस्तावित करारामुळे देशातील शेतकरी, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि अन्नसुरक्षा धोक्यात येऊ शकते. शेतीमालाला योग्य हमीभाव मिळत नसतानाच हा करार शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवणारा ठरेल, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

मोर्चात अनेक शेतकरी स्वतः ट्रॅक्टरसह सहभागी झाले होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, जिल्हा सरचिटणीस सचिन होळकर यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना निवेदन देत हा करार तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

या आंदोलनामुळे निफाड परिसरात राजकीय वातावरण तापले असून, शेतकरी प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

क्रीडा विभागातर्फे संचालक बाबासो रोहित रंधे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा,खेळाडूंना गणवेश वाटप

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) अल्पोपहाराचे आयोजन किसान विद्या प्रसारक संस्थेचे संचालक तथा शिरपूर-वरवाडे नगरपालिकेचे नगरसेवक बाबासो रोहित विजयराव रंधे यांचा वाढदिवस किसान विद्या प्रसारक...

वाळूजमध्ये ‘शब्बो’चा मायेचा चमत्कार; सात वर्षांपासून मातृत्वाची आस, तरीही रोज देते दीड-दोन लिटर दूध!

0
मालकाला आईची उणीव भासू नये म्हणून शेळीने जपलेली ‘शब्बो’; परिसरात कुतूहल, पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाळूज महानगर:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज महानगरातील टेकडी गल्ली परिसरात निसर्गाचा अनोखा...

आजच्या स्वार्थी जगात प्रामाणिकपणाचा जिवंत आदर्श सिन्नरच्या बहिरू शेठ भजीवाल्यांच्या प्रामाणिकपणाची तालुकाभर चर्चा

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  आजच्या स्वार्थी आणि धावपळीच्या जगात प्रामाणिक माणसं आहेत का? असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. मात्र सिन्नर शहरातील श्री दत्त कृपा...

रुग्णांशी अरेरावी थांबवा, औषधे द्या; अन्यथा तीव्र आंदोलन!

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी ब्रह्मपुरी स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि औषध टंचाईमुळे रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयातील औषध वाटप केंद्रातील अनागोंदी कारभार,...

हट्टापायी मुलांच्या हाती गाडी देणाऱ्या पालकांचे डोळे उघडले; ब्रह्मपुरी पोलिसांची धडक कारवाई!

0
ब्रह्मपुरी आपला मुलगा किंवा मुलगी अल्पवयीन असतानाही हट्ट पुरवण्यासाठी अथवा प्रतिष्ठेपोटी त्यांच्या हाती दुचाकी-चारचाकी सोपवणाऱ्या पालकांसाठी ब्रह्मपुरातून एक अत्यंत महत्त्वाची आणि डोळे उघडणारी बातमी...

error: Content is protected !!