Homeमहाराष्ट्रउमापूर उच्च माध्यमिक विद्यालयाचा शंभर टक्के निकाल

उमापूर उच्च माध्यमिक विद्यालयाचा शंभर टक्के निकाल

गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : कु.हर्षदा पोपळघट प्रथम सृष्टी औटी द्वितीय तर श्रुती राजापूरकर तृतीय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परिक्षेत उमापूर येथील उच्च माध्यमिक विद्यालयाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी घवघवीत यश मिळवून यशाची परंपरा कायम राखली आहे.

जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित उच्च माध्यमिक विद्यालय, उमापुर या विद्यालयाचा इयत्ता बारावी (विज्ञान) शाखेचा १०० टक्के निकाल लागला असून विज्ञान शाखेची कु.पोपळघट हर्षदा गणेश ८९.६७ % टक्के गुण घेवून सर्वप्रथम तर द्वितीय – कु.औटी सृष्टी अजय ८७.३३%, तृतीय-कु.राजापूरकर श्रुती अमोल ८६.५०% टक्के गुण मिळवून मुलींनी बाजी मारली आहे.

या यशाबद्दल त्यांचे व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा शिक्षण महर्षी माजी मंञी शिवाजीराव पंडित,अध्यक्ष मा.अमरसिंह पंडित, सचिव मा.जयसिंह पंडित,मा.आ.विजयसिंह पंडित, युवा नेते पृथ्वीराजे पंडित, युवा नेते रणविर (काका) पंडित, प्रशासकीय अधिकारी प्रमोद गोरकर सर, गोगुले सर, हाटोटे सर, प्राचार्य भक्तराज पौळ सर व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच गांवकरी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात...

नवनिर्वाचित आमदार नंदकिशोर (भाऊ) महाजन यांचे शिरसाळे मारोती येथे दर्शन; भाविकांकडून जंगी सत्कार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय श्री. नंदकिशोर (भाऊ) महाजन यांनी सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी शिरसाळे येथील प्रसिद्ध मारोती...

पक्षांतराची राजकारणातील वाढती प्रवृत्ती : मतदारांच्या विश्वासाचा अपमान की लोकशाहीवरील आघात?

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): लोकशाही व्यवस्थेत मतदार हा सर्वोच्च असतो. आपल्या मताच्या माध्यमातून तो आपल्या प्रतिनिधीची निवड करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्या...

जामनेर पंचायत समितीतील कंत्राटी तांत्रिक सहाय्यकावर लाचखोरी प्रकरणी गुन्हा दाखल

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): जामनेर पंचायत समिती कार्यालयातील कंत्राटी तांत्रिक सहाय्यक सागर अशोक नावकर (वय ३२, रा. गणपतीनगर, तळेगाव, ता. जामनेर) याच्याविरुद्ध सिंचन विहिरीच्या...

दौंड शहरात संभाव्य पाणीटंचाईचा धोका; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांची तातडीच्या उपाययोजनांची मागणी

0
दौंड-(प्रतिनिधी मयुर साळवे संघराज गायकवाड): दौंड, दि. २२ जून : भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पर्जन्यमान कमी होण्याची शक्यता वर्तविल्याने भविष्यात...

error: Content is protected !!