Homeमहाराष्ट्रविधानपरिषदेत बिनविरोध विजयी माधवीताई नाईक व सुनिल कर्जतकरांचा सत्कार

विधानपरिषदेत बिनविरोध विजयी माधवीताई नाईक व सुनिल कर्जतकरांचा सत्कार

मुंबई (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने बिनविरोध विजयी झालेल्या प्रदेश सरचिटणीस श्रीमती माधवीताई नाईक आणि श्री. सुनिलजी कर्जतकर यांचा नंदुरबार भाजपा जिल्हा प्रभारी तथा धुळे भाजपा माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी मुंबईतील दादर येथील भाजपा प्रदेश कार्यालयात सत्कार करून मनःपूर्वक अभिनंदन केले.

दि. ६ मे २०२६ रोजी पार पडलेल्या भाजपा प्रदेश बैठकीदरम्यान ही भेट झाली. यावेळी बबनराव चौधरी यांनी दोन्ही विजयी उमेदवारांना पुष्पगुच्छ देत पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा छोटेखानी सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.

यावेळी बोलताना बबनराव चौधरी म्हणाले की, विधान परिषद सभागृहात श्रीमती माधवीताई नाईक आणि श्री. सुनिलजी कर्जतकर हे आपल्या अभ्यासू वृत्ती, प्रभावी मांडणी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांप्रती असलेल्या संवेदनशीलतेमुळे निश्चितच राज्यातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दोन्ही नेत्यांच्या बिनविरोध निवडीमुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात...

नवनिर्वाचित आमदार नंदकिशोर (भाऊ) महाजन यांचे शिरसाळे मारोती येथे दर्शन; भाविकांकडून जंगी सत्कार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय श्री. नंदकिशोर (भाऊ) महाजन यांनी सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी शिरसाळे येथील प्रसिद्ध मारोती...

पक्षांतराची राजकारणातील वाढती प्रवृत्ती : मतदारांच्या विश्वासाचा अपमान की लोकशाहीवरील आघात?

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): लोकशाही व्यवस्थेत मतदार हा सर्वोच्च असतो. आपल्या मताच्या माध्यमातून तो आपल्या प्रतिनिधीची निवड करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्या...

जामनेर पंचायत समितीतील कंत्राटी तांत्रिक सहाय्यकावर लाचखोरी प्रकरणी गुन्हा दाखल

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): जामनेर पंचायत समिती कार्यालयातील कंत्राटी तांत्रिक सहाय्यक सागर अशोक नावकर (वय ३२, रा. गणपतीनगर, तळेगाव, ता. जामनेर) याच्याविरुद्ध सिंचन विहिरीच्या...

दौंड शहरात संभाव्य पाणीटंचाईचा धोका; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांची तातडीच्या उपाययोजनांची मागणी

0
दौंड-(प्रतिनिधी मयुर साळवे संघराज गायकवाड): दौंड, दि. २२ जून : भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पर्जन्यमान कमी होण्याची शक्यता वर्तविल्याने भविष्यात...

error: Content is protected !!