Homeमहाराष्ट्रबैल जोडीची चोरी, शेतक-यात भितीचे वातावरण चोरट्याना उरला नाही पोलीसाचा धाक

बैल जोडीची चोरी, शेतक-यात भितीचे वातावरण चोरट्याना उरला नाही पोलीसाचा धाक

गंगाखेड (प्रतिनिधी अनिल शेटे) : गंगाखेड तालुक्यातील ग्रामीण भागात शेतक-याची , पशु पालकाची जनावरे चोरी होत असल्याच्या घटना वारंवार घडताना दिसुन येतात. पडेगाव येथील शेतकरी शेषेराव आगलावे याच्या शेत आखाड्यावर बांधलेली बैल जोडी दि.१४ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी पळवुन नेली.बैल चोरी झाल्याने शेतकरी हतबल झाला असुन शेतीची कामे कशी करावी ही चिंता लागली.पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.या घटनेला चार दिवस उलटून असुन अद्याप पोलीसाना या चोरीचा उलगडा झाला नाही.

जनावराना सोन्याची किंमत आल्याने चोरट्यानी शेत आखाड्यावर बांधलेल्या जनावराच्या चोरीकडे अधिक लक्ष वेधल्याचे दिसुन येते.अशा घटना वारंवार घडत असल्याने शेतक-यात व पशुपालकानी धास्ती घेतल्याचे समोर आले.पडेगाव येथील शेतकरी शेषेराव आगलावे यानी दिवभर शेतात काम केले.सायंकाळी शेत आखाड्यावर रोजच्या प्रमाणे बैल बांधले.त्याना वैरणपाणी करून घरी परतले.गावात लग्न असल्याने त्यानी परत शेत आखाड्यावर गेले नाही.

गावात घरीच मुक्काम केला.दुस-या दिवशी सकाळी शेत आखाड्यावर बांधलेल्या बैलाना चारा पाणी करण्यासाठी गेले असता तिथे बैल आढळून आले नाही.त्यानी परीसरातील शेतक-याकडे चौकशी केली, तसेच सर्व परीसरात शोध घेतला तरी बैल आढळून आली नाही.शोध घेऊन बैल सापडत नसल्याने चोरीला गेल्याची खात्री झाली. पोलीस ठाण्यात धाव घेऊन बैल चोरीची तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला.या बैल जोडीची किंमत एक लाख रूपये आहे.दुसरी बैलजोडी विकत घेण्यासाठी पैशे नसल्याने शेतीची कामे कशी करावी याची त्याना चिंता लागली.घटना घडून चार दिवस उलटून गेले तरी पोलीसाना बैलाचा शोध लागला नाही.जनावरे चोरी करणा-या चोरट्यानी तालुक्यात बैल व इतर जनावरे चोरी करण्याचा धडाका लावला.वारंवार जनावरे चोरी होत असल्याच्या घटनेने पशु पालकात धास्तीचे वातावरण निर्माण झाले.पोलीस या चोरट्याचा शोध घेण्यात अयशस्वी ठरत असल्याचे समोर आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वृद्ध , दिव्यांग व निराधार लाभार्थ्यांसाठी विशेष आधार सेवा शिबिर १३ व १४ जुलै...

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)बीड ,जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली , अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांच्या नियंत्रणाखाली तसेच उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या...

गुलाब पुष्पांनी मा. तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला अभिषेक; तीन वर्षे FDA मधून बदली करू...

0
  निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव) पिंपळगाव बसवंत, दि. ११ जुलै : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सकाळी १०:०० वाजता संविधान चौक, पिंपळगाव बसवंत येथे मा. तुकाराम...

अल्पसंख्याक मोर्चाच्या बळकटीकरणासाठी सरफराज आलम सक्रिय; राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची घेतली सदिच्छा भेट

0
प्रतिनिधी:(जाबिर खान) भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्या नुकत्याच झालेल्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यादरम्यान भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम...

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय शिरपूर येथे जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्य सखी यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना...

0
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) दिनांक :09/07/2026 रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयत जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्यसखी यांच्या तर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. सर्वप्रथम महात्मा...

०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना मतदार नोंदणी बाबत जाहिर आवाहन

0
शिरपूर:(​प्रतिनिधी तुषार शेटे)भारत निवडणूक आयोग यांचे आदेशानुसार शिरपूर विधानसभा मतदार संघात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्यासाठी शिरपूर विधानसभा मतदार संघातील...

error: Content is protected !!