Homeताज्या बातम्यासिरोंचा शहरात बकरी ईद (ईद-उल-अजहा) मोठ्या उत्साहात, शांततेत आणि धार्मिक वातावरणात साजरी...

सिरोंचा शहरात बकरी ईद (ईद-उल-अजहा) मोठ्या उत्साहात, शांततेत आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली.

तालुका (प्रतिनिधी जाबिर खान) : सिरोंचा शहरात बकरी ईद (ईद-उल-अजहा) मोठ्या उत्साहात, शांततेत आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. आज सकाळी मुस्लिम समाजातील बांधवांनी ईदगाह मैदानात मोठ्या संख्येने उपस्थित राहून ईदची विशेष नमाज अदा केली. नमाजानंतर मुस्लिम धर्मगुरू आलिम साहेब यांनी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी दुआ केली. आपल्या दुआमध्ये त्यांनी संपूर्ण मानवजातीसाठी सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धीची प्रार्थना केली तसेच सर्व धर्मीयांनी आपापसात बंधुभाव, एकता आणि प्रेमाने राहावे असा संदेश दिला.

यावेळी मुस्लिम समाजातील काही जबाबदार नागरिकांशी संवाद साधला असता त्यांनी ईद-उल-अजहा या सणाचे धार्मिक आणि सामाजिक महत्त्व सविस्तरपणे स्पष्ट केले. हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम यांच्या त्याग आणि अल्लाहवरील अटळ श्रद्धेच्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो, असे त्यांनी सांगितले. त्याग, मानवता, गरीबांप्रती सहानुभूती आणि समाजात प्रेम वाढविणे हा या पवित्र सणाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच सर्व नागरिकांना बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छाही देण्यात आल्या.

वाढत्या उन्हाचा विचार करून MIDK ट्रस्ट कमिटीचे सदर जनाब फाजील पाशा आणि कमिटीतील इतर सदस्यांनी पहाटे ६ वाजल्यापासून ईदगाह परिसरात विशेष व्यवस्था केली. नमाजासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि इतर नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सावलीची व्यवस्था, थंड पिण्याच्या पाण्याची सोय तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या सामाजिक कार्याबद्दल नागरिकांनी कमिटीचे कौतुक केले.

आजचा दिवस सिरोंचा शहरासाठी आनंद, एकता आणि सामाजिक सलोखा जपणारा ठरला. सर्व धर्मीय नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत शांतता आणि बंधुभावाचा संदेश दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विधानभवन भेटीने सामाजिक कार्याला नवी दिशा; सौ. शाहीन हकीम यांचा जनसेवेचा निर्धार

0
(प्रतिनिधी जाबिर खान): महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाला भेट देण्याची संधी अहेरी (जि. गडचिरोली) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शाहीन हकीम यांना लाभली. या भेटीला...

‘टाईम्स ऑफ महाराष्ट्र’ विशेष वृत्त: भारती विद्यापीठ ट्रॅफिक पोलिसांची नागरिकांवर उघड दहशत! नियमनाऐवजी ‘गाड्या...

0

पुणे: शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना, भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलीस मात्र वाहतूक नियमन करण्याऐवजी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यात धन्यता मानत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. रस्त्यावर उभे राहून नागरिकांना शिस्त लावण्याऐवजी, हे रक्षकच आता भक्षक बनल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. ठळक मुद्दे: एका चौकात पाच ते सहा पोलिसांचा ताफा:ड्युटी दोन जणांची […]

आत्मा योजनेतून सिन्नरमध्ये विदेशी भाजीपाला शेतीला चालना; नाविन्यपूर्ण पिकांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीची संधी

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत सिन्नर तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या विदेशी भाजीपाला शेती शाळा आणि पिक प्रात्यक्षिक उपक्रमामुळे नाविन्यपूर्ण शेतीला...

महाराष्ट्रात बियाणे कायदा अधिक कठोर होणार; कृषिमंत्री भरणे यांच्या बैठकीत आमदार रणधीर सावरकरांच्या महत्त्वपूर्ण...

0
अकोला:महाराष्ट्र राज्यात बियाणे उत्पादन, विक्री , वितरण व साठवणूक याबाबत शेतकऱ्यांचे सर्वांगीण हीत लक्षात घेऊन परीपुर्ण आणि कठोर असा नवीन कायदा कायदा तयार करण्याकरिता...

दौंडमध्ये मोकाट जनावरे व कुत्र्यांच्या प्रश्नावर प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड शहरातील मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या समस्येकडे नगरपालिकेच्या प्रशासनाचे होत असलेले...

error: Content is protected !!