Homeताज्या बातम्याक्रांती महिला असंघटित कामगार युनियनच्या वतीने स्वच्छ पाणीपुरवठा मिळण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय नवगाव/...

क्रांती महिला असंघटित कामगार युनियनच्या वतीने स्वच्छ पाणीपुरवठा मिळण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय नवगाव/ तुळजापूर यांना निवेदन

गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): तालुका प्रतिनिधी विष्णू गायकवाडपैठण तालुक्यातील नवगाव तुळजापूर ग्रामपंचायत कार्यालयास क्रांती महिला असंघटित कामगार युनियनच्या वतीने -स्वच्छ पिण्याचे पाण्याची व्यवस्था करणे व मुलभूत हक्काच्या सुविधा मिळणे बाबत इत्यादी मागणीचे निवेदन दिनांक पाच जून रोजी समस्त महिला कामगार युनियनच्या माध्यमातून समस्त गावातील महिला व सर्व ग्रामस्थ तुळजापूर गावात राहत असून आम्हाला मागील 50 वर्षापासून राहत आहोत.

मागील 30 वर्षापासून स्वच्छ पिण्याचे पाणी व सांडपाणी देखील ग्रामपंचातच्या माध्यमातून मिळत नाही. तसेच गावातील विविध समस्या असून यामध्ये प्रमुख्याने गावातील रस्ता गावातील नाली गटार या समस्या जास्त आहेत तसेच गावात गेल्या 30 वर्षापासून स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आम्ही सर्व ग्रामस्थ वारंवार ग्रामपंचायतला याबाबत लेखी तोंडी स्वरूपात मागणी करून ही अद्याप पर्यत गावातील पाणीपुरवठा योजना सुरळीत झाली नाही तरी लवकर स्वच्छ पाणीपुरवठा योजना त्वरित निर्णय घेऊन सुरु करण्यात यावी नसता आम्ही सर्व ग्रामस्थ गटविकास अधिकारी कार्यालय पैठण या ठिकाणी आमरण उपोषण करू यामध्ये काही दुर्दैवी घटना

पिण्याच्या पाण्यावरून झाल्यास याची जबाबदारी पूर्णपणे ग्रामपंचायतचे असेल याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर 100 महिलांच्या स्वाक्षऱ्याचे पत्र ग्रामपंचायत कार्यालयात अंजुम ईसाक पठाण यांच्या मार्गदर्शना निवेदन देण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत शेकडो महिला उपस्थित होत्या

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरातील गैरप्रकारांविरोधात नागरिकांचे पोलीस प्रशासनाकडे निवेदन

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): दौंड शहरातील सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरात महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच अवैध मटका, ऑनलाईन जुगार आणि...

सासरच्या छळाला वैतागून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा

0
कन्नड (प्रतिनिधी संतोष खाजेकर): कन्नड तालुक्यातील हतनूर येथे माहेरी आलेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या कथित छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना...

लालफीतशाहीला फाटा; बीडचे तहसीलदार ठरताहेत गोरगरिबांचे ‘देवदूत’

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड:) महसूल प्रशासनातील लालफीतशाहीला फाटा देत, बीड तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आपल्या लोकाभिमुख आणि गतिमान कार्यपद्धतीने नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक...

नाशिक शहरात 27 जूनपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू: पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश

0
नाशिक (योगेश कर्डीले नाशिक उत्तम जाधव निफाड): कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक...

जागतिक फॅटी लिव्हर दिनानिमित्त रुबी हॉल क्लिनिकतर्फे १०५ कर्मचाऱ्यांसाठी मोफत फायब्रोस्कॅन तपासणीद्वारे जनजागृती

0
११ जून २०२६, पुणे: जागतिक फॅटी लिव्हर दिनानिमित्त रुबी हॉल क्लिनिकच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि जीआय एंडोस्कोपी विभागातर्फे कॅन्सर सेंटर, रुबी हॉल क्लिनिक येथे हॉस्पिटल कर्मचारी...

error: Content is protected !!