Homeताज्या बातम्यामुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात ग्रामपंचायतीची दमदार कामगिरी; मात्र मूलभूत सुविधांकडे लक्ष...

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात ग्रामपंचायतीची दमदार कामगिरी; मात्र मूलभूत सुविधांकडे लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी

जळगाव (प्रतिनिधी  विनोद पवार): तालुकास्तरावर अंतिम फेरीत निवड झालेल्या ग्रामपंचायतीला आज जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीने भेट देत विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी तालुक्यातील पंचायत समिती पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामपंचायतीने स्वच्छता, विकासकामे, डिजिटल सुविधा तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. उपस्थित मान्यवरांनी ग्रामपंचायतीच्या कामाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मात्र, गावाच्या प्रगतीबरोबरच मूलभूत सुविधांवर अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केले. गावात आजही नियमित पिण्याच्या पाण्याची समस्या कायम असून अनेक भागात लाईटची अडचण जाणवत आहे. तसेच स्वच्छता, नाले सफाई आणि गावातील इतर मूलभूत सुविधांवर तातडीने काम होणे आवश्यक असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

‘गावाला पुरस्कार मिळणे ही अभिमानाची बाब असली तरी नागरिकांच्या दैनंदिन समस्यांचे निराकरण होणे अधिक महत्त्वाचे आहे,’ अशी प्रतिक्रिया काही ग्रामस्थांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!