Homeताज्या बातम्याभारतीय जनता पक्षातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

भारतीय जनता पक्षातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): भारतीय जनता पक्षातर्फे सिन्नर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शेठ बी. एन. सारडा विद्यालयाच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात भाजप पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत योगासने व प्राणायामाचा सराव केला.

यावेळी विद्यालय समितीचे अध्यक्ष बापूसाहेब पंडित, भाजप नेते उदय सांगळे, शहराध्यक्ष सजन सांगळे, विस्तार अधिकारी कैलास सांगळे, योग प्रशिक्षक केशव तुंगार, शेठ बी. एन. सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक गोरक्षनाथ बागुल, चांडक कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनीता कर्डिले, सविता कोठुरकर, नगरसेवक अनिल सरवार, आशा कर्पे, देवयानी वाघ, आनंद सानप, बाळासाहेब कराड, निलेश लोणारे, कन्हैया वरंदळ, मुकुंद खर्जे, योगेश सानप तसेच नाशिक येथील भारतीय पतंजली योग संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमात योगासने आणि प्राणायामाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. वक्त्यांनी सांगितले की, नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते, तणाव कमी होतो तसेच जीवनशैली अधिक निरोगी बनते.

वक्त्यांनी सांगितले की, योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे आणि आज जगातील 170 हून अधिक देशांनी योगाचे महत्त्व मान्य केले आहे. योग हा शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधण्याचा प्रभावी मार्ग आहे. निरोगी भारताच्या निर्मितीसाठी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी नियमित योगाभ्यास करून निरोगी व सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी योगदान देण्याचा संकल्प केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

क्रीडा विभागातर्फे संचालक बाबासो रोहित रंधे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा,खेळाडूंना गणवेश वाटप

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) अल्पोपहाराचे आयोजन किसान विद्या प्रसारक संस्थेचे संचालक तथा शिरपूर-वरवाडे नगरपालिकेचे नगरसेवक बाबासो रोहित विजयराव रंधे यांचा वाढदिवस किसान विद्या प्रसारक...

वाळूजमध्ये ‘शब्बो’चा मायेचा चमत्कार; सात वर्षांपासून मातृत्वाची आस, तरीही रोज देते दीड-दोन लिटर दूध!

0
मालकाला आईची उणीव भासू नये म्हणून शेळीने जपलेली ‘शब्बो’; परिसरात कुतूहल, पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाळूज महानगर:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज महानगरातील टेकडी गल्ली परिसरात निसर्गाचा अनोखा...

आजच्या स्वार्थी जगात प्रामाणिकपणाचा जिवंत आदर्श सिन्नरच्या बहिरू शेठ भजीवाल्यांच्या प्रामाणिकपणाची तालुकाभर चर्चा

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  आजच्या स्वार्थी आणि धावपळीच्या जगात प्रामाणिक माणसं आहेत का? असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. मात्र सिन्नर शहरातील श्री दत्त कृपा...

रुग्णांशी अरेरावी थांबवा, औषधे द्या; अन्यथा तीव्र आंदोलन!

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी ब्रह्मपुरी स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि औषध टंचाईमुळे रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयातील औषध वाटप केंद्रातील अनागोंदी कारभार,...

हट्टापायी मुलांच्या हाती गाडी देणाऱ्या पालकांचे डोळे उघडले; ब्रह्मपुरी पोलिसांची धडक कारवाई!

0
ब्रह्मपुरी आपला मुलगा किंवा मुलगी अल्पवयीन असतानाही हट्ट पुरवण्यासाठी अथवा प्रतिष्ठेपोटी त्यांच्या हाती दुचाकी-चारचाकी सोपवणाऱ्या पालकांसाठी ब्रह्मपुरातून एक अत्यंत महत्त्वाची आणि डोळे उघडणारी बातमी...

error: Content is protected !!