Homeताज्या बातम्याजवाहर नवोदय विद्यालय येथे इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ प्रवेशासाठी...

जवाहर नवोदय विद्यालय येथे इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ प्रवेशासाठी सुवर्णसंधी !

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : जवाहर नवोदय विद्यालय, गढी, ता. गेवराई, जि. बीड येथे इयत्ता अकरावी विज्ञान शाखेच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी गुणवत्तेनुसार प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रवेशासाठी आवश्यक पात्रता, नियम व अर्जाचा नमुना नवोदय विद्यालय समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच इच्छुक विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालय, गढी येथे ऑफलाइन पद्धतीनेही अर्ज विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

विद्यालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज योग्यरीत्या भरून आवश्यक कागदपत्रांसह दिनांक २५ जून २०२६ पर्यंत विद्यालयात सादर करावेत. अर्ज ई-मेलद्वारे किंवा प्रत्यक्ष विद्यालयात जमा करता येणार आहेत.

अर्ज सादर करण्यासाठी विद्यालयाचा ई-मेल पत्ता pmshrijnvbeed@gmail.com असा आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेनुसार राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा, निवासी व्यवस्था आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.

या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार भोस यांनी केले आहे. पालक व विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज सादर करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे, असेही त्यांनी नमूद केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहीणी पवार यांच्यावरील वक्तव्याचा गेवराईत निषेध

0
राष्ट्रवादी काँग्रेसने केले तिव्र आंदोलन जाहीर निषेध गेवराई तालुका:(प्रतिनीधी विष्णु गायकवाड) गेवराई, दि. ६ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री ना....

बीएचएमएस-सीसीएमपी नोंदणीला विरोध; ब्रह्मपुरीत ओपीडी, आयपीडी ठप्प!

0
ब्रह्मपुरी राज्य शासनाने १ वर्षाचा मॉडर्न फार्माकोलॉजीचा कोर्स सीसीएमपी केलेल्या होमिओपॅथी बीएचएमएस डॉक्टरांना थेट महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये एमएमसी नोंदणी देण्याचा निर्णय घेतला आहे या...

error: Content is protected !!