Homeताज्या बातम्यावडसावित्री पौर्णिमेनिमित्त वडाची रोपे समितीकडे सुपूर्द करण्याचे आवाहन

वडसावित्री पौर्णिमेनिमित्त वडाची रोपे समितीकडे सुपूर्द करण्याचे आवाहन

सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): वडसावित्री पौर्णिमेनिमित्त पूजनासाठी आणलेली वडाची रोपे जतन करणे शक्य नसल्यास ती ढगा डोंगर संवर्धन समितीकडे सुपूर्द करावीत, असे आवाहन समितीने केले आहे. पूजनानंतर अनेक रोपे योग्य देखभालीअभावी वाया जात असल्याने त्यांचे संगोपन, संवर्धन व वृक्षारोपण करण्याची जबाबदारी समिती स्वीकारणार आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी विजयनगर, एनडीसीसी बँक कॉलनी, बसवेश्वर चौक, १४ चौक वाडा, शिवाजी चौक, तानाजी चौक, व्हावी वेस, लोंढे गल्ली, संगमनेर नाका, वारकरी भवन, खर्जे मळा, कोपरकर मळा, छत्रपती चौक व शिवाजीनगर आदी भागांत प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले आहेत. नागरिकांनी आपल्या परिसरातील प्रतिनिधीकडे वडाची रोपे जमा करावीत, असे समितीने म्हटले आहे.
“पूजनानंतर रोपे वाया जाऊ देऊ नका; ती आमच्याकडे द्या, त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी आम्ही घेऊ,” असे आवाहन समितीने करत पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही नमूद केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पावसाची हुलकावणी; शिरूरच्या पश्चिम भागात भीषण पाणीटंचाई

0
शिक्रापूर : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात यंदाच्या मान्सूनने अक्षरशः पाठ फिरवल्याने शेती, पाणीपुरवठा आणि पशुधन या तिन्ही आघाड्यांवर गंभीर संकट निर्माण झाले आहे. दीड महिन्यांहून...

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संघटनेतर्फे आमदार गोकुळ गीते यांचा सत्कार

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे नुकतेच नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून नवनिर्वाचित आमदार गोकुळ बबनराव...

शेतात पाइपलाईन करायची आहे, मग पाईपासाठी शासन देतंय 100 टक्के अनुदान

0
गडचिरोली: अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत सिंचन सुविधांचा विस्तार करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. योजनेंतर्गत...

वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू कठोरा बुद्रुक शिवारातील घटना; परिसरात हळहळ

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): भुसावळ तालुक्यातील कठोरा बुद्रुक शिवारात शेतात पेरणीचे काम सुरू असताना अचानक झालेल्या विजेच्या कडकडाटात २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची...

वटपौर्णिमेनिमित्त वृक्षमित्र फाउंडेशनकडून वडाचे वृक्षारोपण

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): वटपौर्णिमेच्या निमित्ताने वृक्षमित्र फाउंडेशनच्या वतीने सरदवाडी रोडवरील महालक्ष्मी नगर येथील रामेश्वर महादेव मंदिर परिसरात वडाच्या रोपाचे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा...

error: Content is protected !!