Homeताज्या बातम्यानाशिक जिल्ह्याततावरण भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक जिल्ह्याततावरण भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक, दि. ८ ऑगस्ट २०२६: नाशिक शहरासह जिल्ह्यात आज रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार भूकंपाची तीव्रता ४.३ रिश्टर स्केल इतकी असून केंद्र शिंदपाडा परिसरात असल्याचे वृत्त आहे.

नाशिक, दिंडोरी, वणी, ओझर तसेच जिल्ह्यातील विविध भागांत नागरिकांना काही सेकंद कंपने जाणवली. अचानक जाणवलेल्या धक्क्यांमुळे अनेक नागरिक घराबाहेर पडले असून काही ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत प्रशासनाकडून मिळणाऱ्या माहितीकडे लक्ष द्यावे.

भूकंपाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षित ठिकाणी राहावे, इमारतीपासून दूर मोकळ्या जागेत जावे, लिफ्टचा वापर टाळावा आणि गॅस-विजेचे मुख्य स्विच सुरक्षितपणे बंद करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

प्राथमिक वृत्तानुसार सध्या मोठ्या जीवित किंवा वित्तहानीची माहिती समोर आलेली नाही. प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.

“सतर्क राहा, सुरक्षित राहा; अफवांवर विश्वास ठेवू नका.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे महापालिका की वारुळे साहेबांची जहागिरी? बदल्यांच्या खेळात ‘आर्थिक हितसंबंधांचा’ वास; संतोष वारुळे यांचा...

0
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): पुणे महानगरपालिकेमध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा एक अजब आणि संशयास्पद खेळ सुरू असल्याचे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. माहिती अधिकारातून (RTI) प्राप्त...

जामनेर आगारातून नवीन एसटी बस चोरीला; १२ किलोमीटरवर शहापूरजवळ सापडली

0
जामनेर:(प्रतिनिधी विनोद पवार) जामनेर एसटी आगाराच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना सोमवारी (ता. १०) पहाटे उघडकीस आली. आगाराच्या आवारात उभी असलेली नवीन...

“पुणे तिथे काय उणे? गगनबावड्याच्या बदलीवर ‘सेटिंग’चे ग्रहण; चार महिने उलटूनही अधिकारी पुण्यातच! मंगेश...

0
वनविभागाच्या आदेशाला केराची टोपली; वरिष्ठांचे धाबे दणाणणार, 'अर्थ'पूर्ण व्यवहारांची जोरदार चर्चा? पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): पुण्याची हवा आणि येथील खुर्चीची ऊब एकदा लागली की अधिकाऱ्यांना...

प्रल्हाद सोनवणे यांची भाजपा आदिवासी मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीवर नियुक्ती

0
जळगाव जिल्ह्याला प्रदेश पातळीवर प्रतिनिधित्व; आदिवासी समाजाच्या प्रश्नांसाठी काम करण्याचा संकल्प जळगाव | प्रतिनिधी – विनोद पवार भारतीय जनता पार्टी आदिवासी मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा...

सात कोटींच्या निधी वळविल्याच्या प्रकरणाची पुनरचौकशी करा; माहिती अधिकारातून धक्कादायक तफावत समोर

0
माहिती अधिकार महासंघाची मागणी; ग्रामविकास मंत्रालयाच्या सचिवांकडे पांडुरंग गायकवाड यांचे निवेदन गंगापूर | प्रतिनिधी जिल्हा परिषद सिंचन विभागातील सन २०१७ मधील सुमारे सात कोटी रुपयांचा निधी...

error: Content is protected !!