Homeताज्या बातम्याराष्ट्रवादीचेच उपाध्यक्ष सलीम सारंग यांचा आमदार संग्राम जगताप यांच्यावर निशाणा; “मुस्लिम विरोधी...

राष्ट्रवादीचेच उपाध्यक्ष सलीम सारंग यांचा आमदार संग्राम जगताप यांच्यावर निशाणा; “मुस्लिम विरोधी वक्तव्यांवरून सलीम सारंग संतप्त; कारवाई करण्याची केली मागणी”

सलीम सारंग यांचा आमदार संग्राम जगताप यांच्यावर निशाणा; मुस्लिम विरोधी वक्तव्यांवरून संताप…

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग यांनी आपल्या पक्षातीलच आमदार संग्राम जगताप यांच्यावर थेट निशाणा साधत त्यांच्या मुस्लिम विरोधी वक्तव्यांचा तीव्र निषेध केला आहे. जगताप यांनी भाषणात “जहाँ आयेगा लांडा, वहाँ आयेगा डांडा” आणि “जहाँ आयेगा अली, वहाँ आयेगा बजरंगबली” अशी वादग्रस्त आणि समाजात तेढ निर्माण करणारी विधाने केल्याचे सलीम सारंग यांनी म्हटले आहे.

सारंग यांनी आपल्या निवेदनात सांगितले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारसरणीवर चाललेला असून धर्मनिरपेक्षता व सर्वधर्मसमभाव हेच पक्षाचे खरे अधिष्ठान आहेत. त्यामुळे अशा प्रकारची वादग्रस्त, द्वेषमूलक आणि समाजात फूट पाडणारी वक्तव्ये पक्षाच्या धोरणाविरोधात आहेत.”

सलीम सारंग यांनी ही मागणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांच्याकडे केली असून, आमदार संग्राम जगताप यांच्यावर तात्काळ कारवाई करावी व त्यांना समज द्यावी, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे.

या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद उफाळून आले असून, पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व आता या प्रकरणावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पहा काय म्हणाले सलीम सारंग व्हिडिओ

https://www.instagram.com/reel/DLIKAFKJFGh/?igsh=aDJ5NHp5N3FxaDhl

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर; दिली विविध शासकीय योजनांची सविस्तर...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): समाजातील एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना हक्काच्या...

के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात...

नवनिर्वाचित आमदार नंदकिशोर (भाऊ) महाजन यांचे शिरसाळे मारोती येथे दर्शन; भाविकांकडून जंगी सत्कार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय श्री. नंदकिशोर (भाऊ) महाजन यांनी सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी शिरसाळे येथील प्रसिद्ध मारोती...

पक्षांतराची राजकारणातील वाढती प्रवृत्ती : मतदारांच्या विश्वासाचा अपमान की लोकशाहीवरील आघात?

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): लोकशाही व्यवस्थेत मतदार हा सर्वोच्च असतो. आपल्या मताच्या माध्यमातून तो आपल्या प्रतिनिधीची निवड करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्या...

error: Content is protected !!