Homeताज्या बातम्यादौंड येथील संत तुकडोजी विद्यालयाचा 2004–05 बॅच स्नेहमेळावा उत्साहात संपन्न...

दौंड येथील संत तुकडोजी विद्यालयाचा 2004–05 बॅच स्नेहमेळावा उत्साहात संपन्न…

दौंड (प्रतिनिधी- संघराज गायकवाड, मयूर साळवे) संत तुकडोजी विद्यालयाच्या 2004–05 बॅचचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात व उत्सवमूढ वातावरणात पार पडला. या विशेष कार्यक्रमास शाळेचे माजी विद्यार्थी, शिक्षक व स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात डावरे सरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. दीपप्रज्वलनानंतर शाळेच्या आठवणींना उजाळा देत भावनिक वातावरण निर्माण झाले. शाळेतील दिवस, शिक्षकांचे मार्गदर्शन, मैत्रीतील नाती आणि बालपणातील गोड आठवणी सहभागी सदस्यांनी एकमेकांशी शेअर केल्या.

कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन प्रसिद्ध सूत्रसंचालक रवी पवार यांच्यासह रुपेश बंड यांनी केल्याने संपूर्ण कार्यक्रमात एक वेगळीच रंगत आली.

या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने जुन्या मित्रांची भेट, जुन्या आठवणींचा पुन्हा अनुभव आणि भविष्यात एकत्र येण्याचा निर्धार अशा अनेक गोष्टी घडल्या. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सदस्यांनी पुन्हा एकदा नियमित स्नेहमेळावा घेण्याचा संकल्प करत, स्नेहमेळाव्याचा आनंददायक शेवट केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोणार तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध करून निवेदन देण्यात आले

0
बुलढाणा प्रतिनिधी अनिल वायाळ :  पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवून व पुरेसा साठा उपलब्ध करुन द्या अन्यथा तीव्र आंदोलन...

लासलगावमध्ये शेतीच्या बांधावरून वाद महिलेला मारहाण, चौघांविरोधात गुन्हा

0
निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव) : शेतीच्या सामायिक बांधावरील लोखंडी अँगल वाकवल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका 30 वर्षीय महिलेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची...

दौंडमध्ये तंबाखूजन्य पदार्थांविरोधात कारवाई मोठ्या पुरवठादारांवर कारवाईची मागणी जोरात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड) : दौंड शहर आणि तालुक्यात अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा पुन्हा एकदा समोर आली...

गेवराईचे पत्रकार विष्णू गायकवाड यांना ‘महाराष्ट्र नायक’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

0
बीड (प्रतिनिधी विशेष) : बीड जिल्ह्यासाठी आणि गेवराई तालुक्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. समाजातील विविध प्रश्नांवर आपल्या प्रभावी लेखणीतून आवाज उठवणारे ‘लोकमत’चे धडाडीचे पत्रकार...

चंद्रपूर मनपाच्या २०१४ GIS सर्व्हेवर पुन्हा संशय “साठगाठ घोटाळा”च्या आरोपांनी खळबळ

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर महानगरपालिकेने २०१४ मध्ये राबविलेल्या GIS आधारित मालमत्ता सर्व्हे प्रकल्पावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहर विकास,...

error: Content is protected !!