Homeताज्या बातम्याज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) :
शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद निधन झाले.त्यांच्या निधनाने सिरोंचा तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली असून एक अभ्यासू,शांत,संयमी आणि उत्कृष्ट लेखन शैली असलेला पत्रकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.पत्रकारिता म्हणजे समाजातील सत्य जनतेसमोर मांडण्याचे माध्यम,आणि हे कार्य कबीर शेख यांनी अत्यंत प्रामाणिकपणे व निस्वार्थ भावनेने आयुष्यभर केले.अनेक नवोदित पत्रकारांना त्यांनी पत्रकारितेचे धडे दिले,लेखनाची दिशा दिली आणि समाजातील प्रश्नांवर निर्भीडपणे लिहिण्याची प्रेरणा दिली.

गरीब,सर्वसामान्य आणि वंचित घटकांच्या प्रश्नांना त्यांनी आपल्या लेखणीतून नेहमीच न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.त्यांची साधी राहणी,माणुसकीची जाणीव आणि समाजाशी असलेली बांधिलकी कायम स्मरणात राहील.त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व शोकाकुल परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो,हीच प्रार्थना.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...

राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य...

वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...

0
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....

ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...

दहिवद येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिराचे यशस्वी आयोजन

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) :तहसील कार्यालय शिरपूर दी 20/5/2026 महाराष्ट्र शासनाच्या महसुल व वनविभागाच्या दिनांक 18 फेब्रुवारी 2026 च्या शासन निर्णयानुसार क्षेत्रिय स्तरावर ग्रामिण...

error: Content is protected !!