Homeताज्या बातम्यासॉरी! माझी जगायची इच्छा संपली, हिंजवडीत २१ व्या मजल्यावरून IT इंजिनिअर तरूणीने...

सॉरी! माझी जगायची इच्छा संपली, हिंजवडीत २१ व्या मजल्यावरून IT इंजिनिअर तरूणीने घेतली उडी

पुणे हिंजेवाडी : “सॉरी! माझी जगायची इच्छा संपली आहे,” अशी चिठ्ठी तिच्या खोलीत सापडली. पहाटे साडेचार वाजता अभिलाषा दुचाकीने सोसायटीत आली, लिफ्टने २१ व्या मजल्यावर गेली आणि काही मिनिटांतच आत्महत्या केली.

संपली असे म्हणत हिंजवडीमध्ये IT इंजिनिअरने तरूणीने आयुष्य संपवले. २५ वर्षीय तरूणीने पहाटे २१ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. ३१ मे रोजी ही धक्कादायक घटना घडली. आत्महत्या करणाऱ्या तरूणीचे नाव अभिलाषा असं आहे. नैराश्यातून अभिलाषाने टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सॉरी मला माफ करा, मी हे स्वच्छेने करत आहे, माझी आता जगायची इच्छा संपली आहे…. अशी चिठ्ठी लिहून हिंजवडीतील २५ वर्षीय आयटी अभियंता तरुणी अभिलाषा हिने आत्महत्या केली. ३१ मे रोजी पहाटे साडेचार वाजता अभिलाषा हिने २१ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers

👆👆Click the Image below👆👆

हिंजवडी येथील द क्राऊन ग्रीन सोसायटीच्या २१ व्या मजल्यावरून उडी घेत अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबिरे या २५ वर्षीय तरुणीने आपलं जीवन संपवलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिलाषा घटनेच्या दिवशी पहाटे 4:30 सुमारास दुचाकीने सोसायटीच्या आवारात आली. त्यानंतर तिने लिफ्टने २१ व्या मजल्यावर आपल्या घरी जात पहाटे ४. ४२ सुमारास आत्महत्या केली. अभिलाषाच्या शव विच्छेदन अहवालात शरीरावरील महत्वाच्या अवयवांना गंभीर इजा झाल्याच नमूद करण्यात आलं आहे.

या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी अभिलाषाच्या मृत्यूची आकस्मिक नोंद केली. या घटनेत कोणत्याही प्रकारचा घातपात अथवा संशयास्पद काही संकेत आढळून आले नसल्याचे सांगितल आहे. प्राथमिक दृष्ट्या तिने नैराश्यातून आत्महत्या केल्ल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तिच्या खोलीची झाडाझडती घेतली असता तिने लिहिलेल एक सुसाइट नोट सापडली आहे, त्यावर सॉरी मला माफ करा, मी हे स्वच्छेने करत आहे, माझी आता जगायची इच्छा संपली आहे…. असं लिहिलेलं आढळून आल आहे. याबाबत अधिक तपास हिंजवडी पोलि स करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाजे विद्यालयाच्या सुसज्ज सभागृहासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे मोलाचे योगदान

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सुसज्ज सभागृहाच्या उभारणीत रोटरी क्लब ऑफ...

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठकप्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकरांच्या...

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठक नियोजन 14 जून रोजी भाजपा कार्यालय नाशिक येथे करण्यात आली...

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

error: Content is protected !!