Homeताज्या बातम्यादौंडमध्ये वारंवार वीज खंडित : नागरिक हैराण, व्यापारी पुण्याकडे स्थलांतर...

दौंडमध्ये वारंवार वीज खंडित : नागरिक हैराण, व्यापारी पुण्याकडे स्थलांतर…

दौंड (संघराज गायकवाड, मयुर साळवे):- दौंड शहर व तालुक्यासह गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अचानक वीज गायब होण्याने घरगुती वापर, उद्योग व्यवसाय तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मोठा परिणाम होत आहे. तसेच अनेक व्यापारी दौंड सोडून पुणे किंवा बारामती कडे स्थलांतर होत असल्याचे दिसून येत आहे.
दिवसातून अनेक वेळा वीज खंडित होत असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांत रात्रीच्या वेळी देखील वीजपुरवठा खंडित होतो, ज्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वीजखंडितीचे मुख्य कारण देखभाल आणि दुरुस्तीची कामे तसेच काही ठिकाणी तांत्रिक बिघाड असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र नागरिकांनी असा आरोप केला आहे की वेळोवेळी सूचना न देता वीज बंद केल्याने त्यांची गैरसोय होत आहे.
यासंदर्भात प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून सातत्यपूर्ण वीजपुरवठा सुरू ठेवावा, अशी मागणी दौंडकर नागरिकांनी केली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पारोळ्यात ACB ची धडक कारवाई! सहाय्यक अधीक्षक ३ हजारांच्या लाचेसह रंगेहाथ जेरबंद

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : नोकरीसंदर्भातील काम करून देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या आरोग्य विभागातील सहाय्यक अधीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडल्याची...

गेवराई येथील बालग्राम अनाथालयातील विकासचा अनुष्कासोबत थाटात विवाह संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : ज्या हातांना कधीकाळी केवळ आधाराची गरज होती, त्या हातांनी आज एका नव्या संसाराची स्वप्ने कवेत घेतली आहेत. गेवराई येथील...

संजय बाबुराव विसपुते यांची भाजपा विश्वकर्मा योजना सेल जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

0
जळगाव (प्रतिनिधी  विनोद पवार) : भारतीय जनता पार्टी, जळगाव महानगर जिल्हा यांच्या वतीने श्री. संजय बाबुराव विसपुते यांची विश्वकर्मा योजना सेल जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती...

ट्रकच्या धडकेत २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू मानराज पार्क चौफुली डेथ ट्रॅप

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, सोमवारी सकाळी मानराज पार्क चौफुलीवर झालेल्या भीषण अपघातात २५ वर्षीय तरुणाचा...

पॅरालिसिसग्रस्त बक्षू शेख यांच्या मदतीला हिमायत फाउंडेशन २५ हजारांची आर्थिक मदत

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थिती आणि त्यातच पॅरालिसिस (पक्षाघात) या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या बक्षू शेख यांच्या मदतीसाठी ‘हिमायत फाउंडेशन’...

error: Content is protected !!