Homeताज्या बातम्याSaif Ali Khan Attack : सैफ अली खानचे हॉस्पिटलचं बिल व्हायरल ...

Saif Ali Khan Attack : सैफ अली खानचे हॉस्पिटलचं बिल व्हायरल …

Saif Ali khan Operation Bills : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आज कोणत्या चित्रपटामुळे किंवा इतर कोणत्याही प्रमोशनल कार्यक्रमामुळे नाही तर त्याच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे चर्चेत आहे.

सैफ अली खान याच्यावर 16 जानेवारी रोजी हल्ला झाला. त्याच्यावर चाकूने 6 वेळा वार करण्यात आले. त्याला मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्याला लवकरच डिस्चार्ज देण्यात येईल असं डॉक्टरांनी सांगितलंय. अशातच त्याची वैद्यकीय विम्याची कागदपत्र लीक झाली आहेत. ज्यामध्ये त्याच्या उपचारासाठी किती पैसे दिले आहेत याची माहिती आहे.

             👇👇 Advertisement 👇👇
             👆👆 Advertisement👆👆

सैफ अली खानने आरोग्य विमा घेतला आहे. लीक झालेल्या कागदपत्रांवरून असे दिसून आले आहे की अभिनेत्याने 35.95 लाख रुपयांचा मेडिक्लेम केला होता. त्यापैकी 25 लाख रुपये आधीच मंजूर झाले आहेत. उर्वरित खर्च सैफलाच करावा लागणार आहे. याशिवाय, या दस्तऐवजात अभिनेत्याचा सदस्य आयडी, त्याला कोणते उपचार मिळाले त्याला कधी डिस्चार्ज दिला जाईल यासारखे काही तपशील देखील आहेत.

लिलावती रुग्णालयाचे डॉ. नितिन नारायण डांगे म्हणाले, ‘सैफ अली खान याची प्रकृती आता स्थिर आहे. आता तो चालू देखील शकतो. कोणतीच अडचण नाही शिवाय अभिनेत्याला जास्त वेदना देखील होत नाही…’ लवकरच रुग्णालयातून सुट्टी मिळेल असं देखील सांगण्यात येत आहे.

अभिनेत्याला आयसीयू मधून नॉर्मल रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. सैफच्या प्रकृतीचा अंदाज घेऊन त्याला रुग्णालयातून सुट्टी मिळेल असं देखील सांगण्यात येत आहे. पण अभिनेत्याल दोन आठवडे आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

सैफ अली खानवरील हल्ल्याला 50 तासांहून अधिक काळ उलटून गेला आहे. मात्र यातील हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मुंबई पोलिसांची तब्बल 35 पथके आरोपीचा मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात शोध घेत आहे. काल रात्रीपासून वांद्रे पोलिस ठाण्यात अश्या दहा ते बारा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले जे या विभागात विनाकारण भटकत होते.तसेच काही सराईत गुन्हेगारांना ही पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यांना सिसिटीव्ही फुटेज दाखवून आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जात होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर; दिली विविध शासकीय योजनांची सविस्तर...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): समाजातील एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना हक्काच्या...

के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात...

error: Content is protected !!