Homeताज्या बातम्यावाढदिवसानिमित्त एक वेगळा उपक्रम ; जनता सोशल फाउंडेशनच्या वतीने गरजवंतांना मदतीचा हात...

वाढदिवसानिमित्त एक वेगळा उपक्रम ; जनता सोशल फाउंडेशनच्या वतीने गरजवंतांना मदतीचा हात…

पुणे (Janta Social Foundation) :- जनता सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष नौमान निसार शेख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लक्ष्मी नगर, येरवडा येथील अनाथ आश्रमात ७० अनाथ मुलांना खाऊ, जेवण आणि फळांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे आश्रमातील मुले आणि स्टाफ खूप आनंदीत झाले आणि फाउंडेशनच्या कार्याची प्रशंसा केली.
👇👇Click This Advertise Image👇👇
👆👆 Click This Advertise Image👆👆
या कार्यक्रमाद्वारे एक महत्त्वाचा संदेश दिला गेला आहे – वाढदिवस साजरा करताना केक, डी जे, आणि डेकोरेशनमध्ये पैसे गुंतवण्याऐवजी गरजवंतांना मदत करणे अधिक महत्त्वाचे आहे. “नेकिया जमा करणे लग जाओ साहब, खबर पक्की है दौलत और शोहरत साथ नहीं जायेंगी,” या विचाराने उपस्थितांना प्रेरणा मिळाली.
या उपक्रमात येरवडा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन सावंत, पोलीस उप निरीक्षक अस्लम शेख, तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या आयोजनाने सामाजिक एकतेचा संदेश देत गरजवंतांच्या जीवनात आनंद आणण्याचा प्रयत्न केला आहे.
जनता सोशल फाउंडेशनच्या या उपक्रमाने समाजात एक नवा दृष्टिकोन तयार केला आहे, की प्रत्येकाच्या जीवनात सच्चे आनंद आणि समर्पण हेच खरे धन आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे जावेद इनामदार, जॉर्ज स्वामी, उसैद शेख,  जाफर खान, नूर खान, आसिफ इनामदार, उसामा शेख, जकिर शेख, अली शेख, ऐनुल अन्सारी, खालिद पठाण, नितीन साळुंखे, तल्हा शेख, रमजान शेख, शहाजान पटेल, अम्मार शेख,  युसुफ अन्सारी, हमझा अन्सारी, रिशाद शेख, अभिजीत साळवे व इतर मान्यवर उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोणारमध्ये स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम

0
लोणार, प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिन तसेच ‘मी लोणारकर टीम’च्या वर्धापन दिनानिमित्त ५ जून रोजी लोणार शहरात भव्य स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम उत्साहात पार...

जातोडा-बोरगाव येथे पर्यावरण दिनानिमित्त भाजपातर्फे वृक्षारोपण

0
प्रतिनिधी : तुषार शेटे | शिरपूर, धुळे विश्व पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने वनावल गटातील जातोडा-बोरगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वटवृक्षाची लागवड

0
देऊळगाव राजा, दि. ५ जून : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत बस स्टँड चौकातील महावीर स्तंभ परिसरात वटवृक्षाची लागवड करण्यात आली. सेवानिवृत्त आरएफओ जगन्नाथ...

प्रा.डॉ.दशरथ रोडे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कारांने सन्मानित..

0
परळी (प्रतिनिधी) राज्यात आणि देशात भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न, बोधिसत्त्व, महामानव, परमपूज्य, मानवतावादीचे उद्धारकर्ते, कामगारांचे नेते, कायदेपंडित, सिम्बॉल ऑफ नॉलेज,जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, रिझर्व्ह बँक...

२१ पैकी १२ महिला सदस्य; सत्तेचा रिमोट कंट्रोल पुरुषांच्या हाती

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सत्तेत समान संधी मिळावी म्हणून ५० टक्के आरक्षण देण्यात आले. मात्र, ब्रम्हपुरी नगरपालिकेत या आरक्षणाचा...

error: Content is protected !!