Homeताज्या बातम्याराज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक, होणार अनेक मोठे निर्णय! वाचा सविस्तर

राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक, होणार अनेक मोठे निर्णय! वाचा सविस्तर

मुंबई: राज्यमंत्रीराज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक, होणार अनेक मोठे निर्णय! वाचा सविस्तर मंडळाची आज महत्वाची बैठक पार पडणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळची बैठक पार पडणार आहे.बैठकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाचा वाढीव हप्तावर चर्चा करून निर्णय अपेक्षित आहे.

राज्यातील अवकाळी पावसाने शेतकरी वर्गाला मोठा फटका बसला आहे. यामध्ये कापूस ,तूर,पालेभाज्या,कांदा,फळबागा,केळी आणि द्राक्षे उत्पादकला मोठा फटका बसला आहे. पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यमंत्री मंडळच्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकार पुढील आठवड्यापासून अर्थसंकल्पची तयारी सुरू करणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प कसा असला पाहिजे यासाठी आजच्या मंत्रिमंडळच्या बैठकीत चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, शेतकरीसाठी योजना, युवकासाठी योजना, वृद्धासाठी योजना सहित अनेक योजना सुरू ठेवण्यासाठी राज्यातील तिजोरीवर पडणार भार कसा कमी करता येईल या दृष्टीने मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मार्गदर्शनच्या समावेश राज्यातील विकासाला गती देण्यासाठी मॉडेल तयार करण्याबाबत राज्यमंत्री मंडळच्या बैठकीत चर्चा होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाजे विद्यालयाच्या सुसज्ज सभागृहासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे मोलाचे योगदान

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सुसज्ज सभागृहाच्या उभारणीत रोटरी क्लब ऑफ...

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठकप्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकरांच्या...

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठक नियोजन 14 जून रोजी भाजपा कार्यालय नाशिक येथे करण्यात आली...

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

error: Content is protected !!