Homeताज्या बातम्याहर्षवर्धन पाटील यांची चौकशी करू : मुरलीधर मोहोळ

हर्षवर्धन पाटील यांची चौकशी करू : मुरलीधर मोहोळ

पुणे : हर्षवर्धन पाटील यांच्या सहकारी संस्थांना केंद्र सरकारने ३०० कोटी रुपये निधी म्हणून दिले, त्याचा त्यांनी योग्य वापर केला तर ठीक अन्यथा त्या पैशांच्या विनियोगाची चौकशी करण्यात येईल, असा इशारा केंद्रीय सहकार व नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर येथील सभेत बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी त्या पैशांचे काय केले, असा प्रश्न जाहीर सभेत उपस्थित केला होता. त्या पार्श्वभूमीवर बोलताना मोहोळ म्हणाले की , केंद्र सरकार कधीही पक्ष पाहून पैसे देत नाही.

मदत करताना किंवा कर्ज उपलब्ध करून देताना सहकार मोठा झाला पाहिजे, असाच दृष्टिकोन असतो. ते आमच्याबरोबर होते म्हणून पैसे दिले असे नाही आणि ते आता दुसरीकडे गेले म्हणून चौकशी होईल असेही नाही. मात्र मिळालेल्या मदतीचा योग्य विनियोग करण्याची जबाबदारी त्यांची आहे, तसे झाले नसेल तर मात्र चौकशी करावी लागेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गढी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

0
विष्णू गायकवाड ( गेवराई प्रतिनिधी ) :  तालुक्यातील गढी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गढी येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला....

घरगुती गॅस सिलेंडरच्या अवैध वापरावर ब्रम्हपुरी तालुका प्रशासनाची धडक कारवाई

0
रुपेश देशमुख  ( ब्रम्हपुरी प्रतिनिधी ) : सध्याच्या जागतिक तणावपूर्ण परिस्थितीमुळे भविष्यात इंधनाच्या तुटवड्याची शक्यता लक्षात घेता ब्रम्हपुरी तालुका प्रशासन सतर्क झाले असून घरगुती...

डॉ. विजय सूर्यवंशी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवे आयुक्त

0
Times Of Maharashtra Desk : राज्य शासनाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आयएएस अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची नियुक्ती केली आहे. सध्या ते कोकण विभागीय आयुक्त...

भाजपचा आरोप धादांत खोटा; ब्रम्हपुरी नगरपरिषदेचा अर्थसंकल्प विकासाभिमुखच

0
रुपेश देशमुख(प्रतिनिधी ब्रम्हपुरी ) : नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पाबाबत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी केलेले आरोप तथ्यहीन आणि राजकीय हेतूने प्रेरित असून, त्याद्वारे जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा...

मध्यरात्रीचा ‘सत्याग्रह’ दडपण्याचा प्रयत्न : लोहारडोंगरी खाण प्रकरणात पोलिसांच्या कारवाईने निर्माण केले गंभीर प्रश्न.

0
निलेश ठाकरे (टाईम्स ऑफ महाराष्ट्र स्टेट न्युज हेड) : लोकशाही व्यवस्थेत एखाद्या प्रश्नावर संविधानिक मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. परंतु...

error: Content is protected !!