Homeताज्या बातम्यापुण्यातील कोथरूड, खडकवासला, हडपसर मतदारसंघासाठी मनसेचे उमेदवार जाहीर

पुण्यातील कोथरूड, खडकवासला, हडपसर मतदारसंघासाठी मनसेचे उमेदवार जाहीर

पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी ४५ उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. त्यामध्ये कोथरूड मधून किशोर शिंदे, हडपसर मधून मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि खडकवासला मतदारसंघातून मयुरेश रमेश वांजळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.

विधानसभा निवडणुक मनसे स्वतंत्रपणे लढणार असल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची ४५ उमेदवारांची दुसरी यादी आज मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी जाहीर केले आहे. या यादीमध्ये पुणे शहरातील आठ मतदारसंघांपेकी कोथरूड हडपसर आणि खडकवासला मतदार संघातील उमेदवारांची नावे जाहीर केली आहे.

कोथरूड विधानसभा मतदारसंघातून मनसेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे , हडपसर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना उमेदवारी दिली आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघातून मनसेकडून यापूर्वी निवडून आलेले कै. रमेश वांजळे यांचे चिरंजीव मयुरेश वांजळे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या तीनही मतदारसंघांमध्ये आता तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले. कोथरूडमधून यापूर्वी मनसेकडून किशोर शिंदे यांनी निवडणूक लढविली आहे. साईनाथ बाबर आणि मयुरेश वांजळे या दोन नव्या चेहऱ्यांना विधानसभेसाठी संधी देण्यात आलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगर सरकारी रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघड; ऑपरेशनसाठी चार वेळा उपाशी ठेवूनही शस्त्रक्रिया लांबणीवर

0
ठाणे : उल्हासनगर येथील शासकीय जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयातील कथित गलथान कारभारामुळे पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राजकुमार पासी या रुग्णाला शस्त्रक्रियेच्या...

सिरोंचा पोलीस उपविभागाकडून गरजू युवतीस विवाहासाठी आर्थिक मदत

0
गडचिरोली (प्रतिनिधि जाबिर खान): गडचिरोली जिल्हा पोलीस दलामार्फत श्री.एम. रमेश पोलीस अधीक्षक गडचिरोली, श्री.कार्तिक मधिरा मा.अपर पोलीस अधीक्षक (अभियान)तसेच श्री गोकुल राजजी अपर पोलीस...

नागपुरातपहिल्यांदाचउलगडणार ‘क्रांतिज्योतीसावित्रीबाईफुले’ यांच्याजीवनावरीलमहानाट्य!

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): स्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या आणि समाजाला अंधकारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास आता रंगमंचावर जिवंत...

ईद-उल-अजहा निमित्त सिरोंचा पोलीस स्टेशनमध्ये शांतता व कायदा सुव्यवस्थेबाबत बैठक

0
(तालुका प्रतिनिधी जाबिर खान): दि. 26 मे 2026 रोजी सिरोंचा पोलीस स्टेशन येथे SDPO संदेश नाईक आणि M.K. नांदे यांच्या उपस्थितीत ईद-उल-अजहा (बकरी...

देऊळगाव राजा शहर व परिसरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी.

0
देऊळगाव (प्रतिनिधी बबनराव नागरे ):दिनांक २५ मे २०२६ रोजी देऊळगाव राजा शहर व परिसरात सोमवारी दुपारनंतर अचानक हवामानात बदल होऊन वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस...

error: Content is protected !!