Homeताज्या बातम्यामुरलीधर मोहोळ यांनी केली फडणवीसांची पोलखोल ;जलसंपदा खात्याच्या चुकीमुळे पुणे शहर पाण्यात,...

मुरलीधर मोहोळ यांनी केली फडणवीसांची पोलखोल ;जलसंपदा खात्याच्या चुकीमुळे पुणे शहर पाण्यात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट आक्रमक

मुरलीधर मोहोळ यांनी केली फडणवीसांची पोलखोल ; जलसंपदा खात्याच्या चुकीमुळे पुणे शहर पाण्यात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट आक्रमक…

पुणे :- पुणे शहराचे खासदार तथा केंद्रीय नागरी उड्डाण, सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे शहरात आलेल्या प्रलयास राज्याचे जलसंपदा खाते जबाबदार असल्याचे म्हटले आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस हेच राज्याच्या जलसंपदा खात्याचे राज्यमंत्री असल्याने मुरलीधर मोहोळ यांनी एकप्रकारे देवेंद्र फडणवीस यांचा निष्क्रीय कारभार पुण्यातील महापूरास जबाबदार असल्याचे मान्य केले आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून लाखो पुणेकरांच्या दुर्दशेस कारणीभूत ठरलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा व पुणेकरांची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे.
विरोधकांनी आरोप केला तर त्याला फडणवीस नॅरेटीव्ह म्हणतात, आता स्वतःच्याच पक्षातील केंद्रीय मंत्र्यांनी पोलखोल केल्यानंतर तरी फडणवीसांनी आपली चूक कबूल करावी व झालेल्या प्रकाराची जबाबदारी स्वीकारून पदाचा त्याग करावा असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर; दिली विविध शासकीय योजनांची सविस्तर...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): समाजातील एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना हक्काच्या...

के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात...

नवनिर्वाचित आमदार नंदकिशोर (भाऊ) महाजन यांचे शिरसाळे मारोती येथे दर्शन; भाविकांकडून जंगी सत्कार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय श्री. नंदकिशोर (भाऊ) महाजन यांनी सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी शिरसाळे येथील प्रसिद्ध मारोती...

पक्षांतराची राजकारणातील वाढती प्रवृत्ती : मतदारांच्या विश्वासाचा अपमान की लोकशाहीवरील आघात?

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): लोकशाही व्यवस्थेत मतदार हा सर्वोच्च असतो. आपल्या मताच्या माध्यमातून तो आपल्या प्रतिनिधीची निवड करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्या...

error: Content is protected !!