Homeताज्या बातम्याफ्लेवर्स स्ट्रीट सँडविचचे खराडी येथे नवीन शाखेचे अथर्व सुदामे यांच्या हस्ते उद्घाटन...

फ्लेवर्स स्ट्रीट सँडविचचे खराडी येथे नवीन शाखेचे अथर्व सुदामे यांच्या हस्ते उद्घाटन…

पुणे खराडी – फ्लेवर्स स्ट्रीट सँडविचचे खराडी येथे त्यांच्या नवीन शाखेचे उद्घाटन झाले. पुण्यातील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. फ्लेवर्स स्ट्रीट सँडविच हे एक लोकप्रिय सँडविच ब्रँड आहे. जे ताज्या, स्वादिष्ट आणि परवडणारी सँडविच बनवण्यासाठी ओळखले जाते. आणि खवय्यांना आवडणारा ब्रँड म्हणून ओळखले जाते.
नवीन शाखा हे गंगा कॉन्स्टेला रोड, ईऑन फ्री झोन, खराडी येथे आहे. ही शाखा 9 ते 11 वाजे पर्यंत खुले असेल.
या उद्घाटन दरम्यान उपस्थित असलेल्यांना मोफत सँडविच आणि पेय देण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर करण्यात आले.
नवीन शाखेचे उद्घाटन दरम्यान संचालिका अलमास कुची यांनी सांगितले की, “आम्हाला खराडी मध्ये फ्लेवर्स स्ट्रीट सँडविच आणण्याचा आनंद आहे. आम्हाला विश्वास आहे की आमच्या सँडविच आणि आमच्या उत्कृष्ट ग्राहकांच्या सेवेमुळे आम्ही स्थानिक समुदायात लवकरच लोकप्रिय होऊ. तसेच आम्ही आमचे ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात फ्रेंचायजी देणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.”
यावेळी अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाजे विद्यालयाच्या सुसज्ज सभागृहासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे मोलाचे योगदान

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सुसज्ज सभागृहाच्या उभारणीत रोटरी क्लब ऑफ...

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठकप्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकरांच्या...

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठक नियोजन 14 जून रोजी भाजपा कार्यालय नाशिक येथे करण्यात आली...

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

error: Content is protected !!