Homeताज्या बातम्यारोजगार देतो सांगून तरुणांची फसवणूक ; उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून बेरोजगार...

रोजगार देतो सांगून तरुणांची फसवणूक ; उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून बेरोजगार तरुणांची फसवणूक…

रोजगार देतो सांगून तरुणांची फसवणूक ; “उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून बेरोजगार तरुणांची फसवणूक”

कामाचा चांगला मोबदला देतो सांगून फसवणूक…
 
पुणे :- रोजगार देण्याचे सांगून लाखो रुपये घेत अनेकांची फसवणूक करणाऱ्या रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसीतील आरजू टेक्सोल कंपनीविरोधात पुण्यातील एका तरुणांची फसवणूक झाल्याचं उघड झाले. वैभव कांबळे (वय 25, संपर्क +919881125907) या गुंतवणूकदाराने पुढे येत आपली 4 लाखांची फसवणूक झाल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.  मात्र या तरुणाची भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन व कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंद घेत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
आरोपींनी जून २०२१ मध्ये आरजू टेक्सोल हि कंपनी स्थापन केली. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या वडीलांच्या हस्ते कंपनीचे उदघाट्न झाले. गंतवणूक दारांची फसवणूक करण्यात मंत्री उदय सामंत यांचा मोठा हात असल्याचे या तरुणाने म्हंटले आहे.
२५ हजार ते ४० लाख रुपये पर्यंत वेगवेगळ्या डिपॉझिटच्या १५ महिने, ३६ महिने व ६० महिने या मुदतीच्या स्कीम सांगून आरोपींनी फिर्यादी यांना द्रोण, पत्रावळ्या बनवण्याचे ॲटॉमिक मशीन, कच्चा माल तसेच माल तयार केल्यावर मोबदला देतो असे खोटे आश्वासन दिले होते. फिर्यादी यांनी गुंतवणूक केलेल्या 4 लाख रुपयांवर १६ टक्के प्रमाणे ८८ हजार रुपये इतकी रक्कम दरमहा परतावा देतो तसेच १५ महिने पूर्ण झाल्यावर भरलेली डिपॉझिटची रक्कम परत देतो असे देखील सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे.काही पेमेंट कॅश आणि काही पेमेंट ऑनलाईन केले आहे. याबाबतचे ॲग्रीमेंट देखील करून देतो असे आरोपींनी सांगितले होते. मात्र आजवर असे कोणतेही ॲग्रीमेंट केले नाही व मोबदला म्हणून कोणतीही रक्कम देखील दिली नाही असे तक्रारदराचे म्हणणे आहे. आरोपींनी संगनमताने  4 लाखांची फसवणूक केल्याचे तक्रार दराने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
२५ हजारापासून लाखो रुपये गुंतावणाऱ्या अनेकांची फसगत या कंपनीकडून झाल्याचे बोलले जात आहे. हा आकडा कोट्यावधी रुपयांच्या घरात आहे. अनेकांनी पै पै करून जमवलेले पैसे या कंपनीत गुंतवले होते. काही महिलांनी तर आपले दागिने विकून या कंपनीत गुंतवणूक केली होती.
रत्नागिरीतील स्थानिकांमार्फत आरजू टेक्सोल कंपनीचे प्रसाद शशिकांत फडके रा. गावखडी, संजय विश्वनाथ सावंत, संजय गोविंद केळकर, अनि उर्फ अमर महादेव जाधव यांच्यावर भा.दं.सं.क. ४०६,४२०,३४ सह महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३,४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पुणे पोलीस गुन्हा नोंद करून घेण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे फिर्यादी वैभव कांबळे यांनी म्हटले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या विशेष लक्षामुळे स्वातंत्र्यानंतर प्रथमच खुला झाला नाळवंडी – खांडे पारगाव...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश ; पन्नास वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी...

वाजे विद्यालयाच्या सुसज्ज सभागृहासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे मोलाचे योगदान

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सुसज्ज सभागृहाच्या उभारणीत रोटरी क्लब ऑफ...

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठकप्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकरांच्या...

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठक नियोजन 14 जून रोजी भाजपा कार्यालय नाशिक येथे करण्यात आली...

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

error: Content is protected !!