Homeताज्या बातम्यास्वागताला झालेली गर्दी पाहून मुरलीअण्णांचे डोळे भरून आले...

स्वागताला झालेली गर्दी पाहून मुरलीअण्णांचे डोळे भरून आले…

स्वागताला झालेली गर्दी पाहून मुरलीअण्णांचे डोळे भरून आले…

पुणे : पक्षाने केलेली कदर सांगताना त्यांना गलबलून आले पुणे- गणपती मंडळाचा कार्यकर्ता होतो नगरसेवक होतो, येथेच नेत्यांच्या स्वागताला याच गर्दीत धक्केकेबुके खात यायचो महापौर झाल्यावर पुढे असायचो पण आज वेगळेच चित्र पक्षाने दाखवून दिले माझ्या प्रामाणिक कामाची दखल घेतली आणि इथवर आणून ठ्वले कि आज माझ्या स्वागतालाच येथे गर्दी झाली मुरलीधर मोहोळ म्हणाले आणि त्यांना पक्षाने केलेली कदर सांगताना त्यांना गलबलून आले.

केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुरलीधर मोहोळ आज सकाळी पुण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी देखील पुणे विमानतळावर मोहोळ यांचे जंगी स्वागत केले.ढोल, ताशा, हलगी आणि वारकऱ्यांच्या वेशातील मुलांनी मोहोळ यांचे स्वागत केले.प्रकाश जावडेकर, चंद्रकांत पाटील,अजितदादा गटाचे राष्ट्रवादी शहर अध्यक्ष दीपक मानकर भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे, शिंदे शिवसेनेचे नाना भानगिरेआणि अनेक नगरसेवक , माजी आमदार ,कार्यकर्ते मोहोळांच्या स्वागताला उपस्थित होते. यावेळी मोहोळ यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेत त्यांना पगडी परिधान केली. पुष्पहार घालून पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी माध्यमांशी बोलताना मोहोळ म्हणाले, ‘ दुसऱ्यांच्या स्वागतासाठी पुणे विमानतळावर येणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या स्वागतासाठी आज इतकी गर्दी झाली, हे फक्त भारतीय जनता पार्टीतच होऊ शकते. मला आज खूप आनंद होत आहे. शहरातील आणि राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी सांगितले.

नागरी विमान वाहतूक आणि सहकार मंत्री म्हणून केंद्रात शपथबद्ध झालेले मुरलीधर मोहोळ आज दिल्ली वरून पुण्यात

आले आहेत. केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच ते पुण्यात परतल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी अनेक भाजपा नेते देखील उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या विशेष लक्षामुळे स्वातंत्र्यानंतर प्रथमच खुला झाला नाळवंडी – खांडे पारगाव...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश ; पन्नास वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी...

वाजे विद्यालयाच्या सुसज्ज सभागृहासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे मोलाचे योगदान

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सुसज्ज सभागृहाच्या उभारणीत रोटरी क्लब ऑफ...

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठकप्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकरांच्या...

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठक नियोजन 14 जून रोजी भाजपा कार्यालय नाशिक येथे करण्यात आली...

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

error: Content is protected !!