Homeताज्या बातम्यानिलेश लंके वादाच्या भोवऱ्यात; कुप्रसिद्ध गुंड गजा मारणेची भेट महागात पडणार...

निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात; कुप्रसिद्ध गुंड गजा मारणेची भेट महागात पडणार…

पुणे : नगर दक्षिणचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पुण्यातील कुप्रसिद्ध गुंड गजा मारणेची भेट घेऊन त्यानं केलेल्या सत्काराचा स्वीकार करणाऱ्या लंकेंचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे.

या व्हिडीओमुळं लंकेंपुढील अडचणी वाढणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

लोकसभा निवडणुकीआधी पार्थ पवार यांनी मारणेची भेट घेतली होती त्यावेळी या भेटीवरून चर्चांना उधाण येत अजित पवार गटावर सडकून टीका झाली होती. किंबहुना ती भेट म्हणजे, चूक झाली होती असं स्वतः अजित पवार यांनी कबूल केलं होत. तेव्हा आता शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी गजा मारणेची भेट घेतल्यामुळे त्यांनाही टीकेला सामोरे जावे लागणार असंच दिसत आहे. 

गजा मारणेचे राजकीय नेते आणि पुढाऱ्यांशी असणारे जिव्हाळ्याचे संबंध लपून राहिलेले नाहीत. याआधीदेखील अनेकदा नेतेमंडळींशी त्याची भेट चर्चेचा विषय ठरली होती. आता लोकसभा निवडणुकीनंतर निलेश लंके यांनी गजा मारणेच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली, जिथं मारणेनं लंकेंचा शाल श्रीफळ देत सत्कार केला आणि हा सत्कार स्वीकारणारे नवनिर्वाचित खासदार मात्र वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या विशेष लक्षामुळे स्वातंत्र्यानंतर प्रथमच खुला झाला नाळवंडी – खांडे पारगाव...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश ; पन्नास वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी...

वाजे विद्यालयाच्या सुसज्ज सभागृहासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे मोलाचे योगदान

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सुसज्ज सभागृहाच्या उभारणीत रोटरी क्लब ऑफ...

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठकप्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकरांच्या...

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठक नियोजन 14 जून रोजी भाजपा कार्यालय नाशिक येथे करण्यात आली...

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

error: Content is protected !!