Homeताज्या बातम्यापवारांचा खास शिलेदार उतरणार अजितदादा विरोधात विधानसभेच्या रिंगणात...

पवारांचा खास शिलेदार उतरणार अजितदादा विरोधात विधानसभेच्या रिंगणात…

पुणे : बारामतीमधून मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता संपली आहे. आता वेध लागले आहेत ते म्हणजे विधानसभा निवडणुकीचे. राज्यात आता अवघ्या काही महिन्यांमध्येच विधानसभेची निवडणूक होणार आहे.

यंदा बारामती लोकसभेची निवडणूक चांगलीच गाजली. पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये पवार कुटुंबातील दोन सदस्य आमने-सामने आले. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या.

दरम्यान आता विधानसभा निवडणुकीमध्ये देखील पवारांविरोधात विरोधात पवार असा सामना रंगण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार म्हणून युगेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. युगेंद्र पवार यांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. बारामती विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून युगेंद्र पवार यांना संधी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून शरद पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे आजपासून तीन दिवसांच्या बारामतीत दौऱ्यावर आहे. याचदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांच्या सत्तर कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. युगेंद्र पवार यांना पक्षाकडून बारामती विधानसभा मतदासंघातून उमेदवार द्यावी अशी मागणी या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे. त्यामुळे आता शरद पवार काय निर्णय घेणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या विशेष लक्षामुळे स्वातंत्र्यानंतर प्रथमच खुला झाला नाळवंडी – खांडे पारगाव...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश ; पन्नास वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी...

वाजे विद्यालयाच्या सुसज्ज सभागृहासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे मोलाचे योगदान

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सुसज्ज सभागृहाच्या उभारणीत रोटरी क्लब ऑफ...

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठकप्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकरांच्या...

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठक नियोजन 14 जून रोजी भाजपा कार्यालय नाशिक येथे करण्यात आली...

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

error: Content is protected !!