Homeताज्या बातम्याबारावीचा निकाल ९३.३७ टक्के, सोप्या...

बारावीचा निकाल ९३.३७ टक्के, सोप्या…

बारावीचा निकाल ९३.३७ टक्के, सोप्या…

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी (दि.२१) बारावीचा निकाल जाहीर केला. दरम्यान, विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता बारावीचा परीक्षेचा निकाल (Maharashtra HSC 12th Result 2024) ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करण्यात आला.

त्यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकालाची एकूण टक्केवारी जाहीर केली. यंदा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के लागला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा उत्तीर्णतेच्या प्रमाणात २.१२ टक्क्यांची वाढ झाली आहे. सर्वाधिक निकाल कोकणचा ९७.५१ टक्के एवढा आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबईचा ९१.९५ टक्के आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.

मुलींची बाजी

यंदाही मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा अधिक आहे. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९१.६० टक्के आहे. तर मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.४४ टक्के एवढे आहे.

विभागवार निकाल

पुणे ९४.४४ टक्के

नागपूर ९२.१२ टक्के

छत्रपती संभाजीनगर ९४.०८ टक्के

मुंबई ९१.९५ टक्के

कोल्हापूर ९४.२४ टक्के

अमरावती ९३ टक्के

नाशिक ९४.७१ टक्के

लातूर ९२.३६ टक्के

कोकण ९७.५१ टक्के

एकूण ९३.३७ टक्के

बारावी निकाल

९ विभागीय मंडळ

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कोल्हापूर, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या ९ विभागीय मंडळांमार्फत २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत बारावीची लेखी परीक्षा घेतली होती. बारावी परीक्षेसाठी महाराष्ट्रातील १४ लाख, ३३,०७१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अनंत अंबानींकडून तिरुमला देवस्थानाला २५ इलेक्ट्रिक बसांचे दान; ई-वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना

0
तिरुमला : अनंत अंबानी यांनी तिरुमला वेंकटेश्वर मंदिर येथे दर्शन घेतल्यानंतर तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) ला तब्बल २५ इलेक्ट्रिक बसांचे दान जाहीर केले. सुमारे...

पावसाची हुलकावणी; शिरूरच्या पश्चिम भागात भीषण पाणीटंचाई

0
शिक्रापूर : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात यंदाच्या मान्सूनने अक्षरशः पाठ फिरवल्याने शेती, पाणीपुरवठा आणि पशुधन या तिन्ही आघाड्यांवर गंभीर संकट निर्माण झाले आहे. दीड महिन्यांहून...

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संघटनेतर्फे आमदार गोकुळ गीते यांचा सत्कार

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे नुकतेच नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून नवनिर्वाचित आमदार गोकुळ बबनराव...

शेतात पाइपलाईन करायची आहे, मग पाईपासाठी शासन देतंय 100 टक्के अनुदान

0
गडचिरोली: अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत सिंचन सुविधांचा विस्तार करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. योजनेंतर्गत...

वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू कठोरा बुद्रुक शिवारातील घटना; परिसरात हळहळ

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): भुसावळ तालुक्यातील कठोरा बुद्रुक शिवारात शेतात पेरणीचे काम सुरू असताना अचानक झालेल्या विजेच्या कडकडाटात २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची...

error: Content is protected !!