Homeताज्या बातम्यामेट्रो स्थानकाबाहेर प्रायोगिक तत्त्वावर 'शेअर' रिक्षाची सुविधा, पुण्यातील बातमी.

मेट्रो स्थानकाबाहेर प्रायोगिक तत्त्वावर ‘शेअर’ रिक्षाची सुविधा, पुण्यातील बातमी.

मेट्रो स्थानकाबाहेर प्रायोगिक तत्त्वावर शेअर रिक्षाची सुविधा, पुण्यातील बातमी…

पुणे : मेट्रोच्या चार मुख्य स्थानकांवरून ‘शेअर’ रिक्षा सुविधा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय महामेट्रोबरोबर झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. यासाठीचे सर्वेक्षण पुढील आठवड्यापासून सुरू करण्यात येणार आहे.

वेकअप पुणेकर’ या चळवळीच्या वाहतूक या विषयासंदर्भातील परिषदेत काही दिवसांपूर्वी मेट्रो स्थानकाबाहेर शेअर रिक्षा सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली होती. त्या अनुषंगाने काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, ‘वेकअप पुणेकर’ अभियानाचे संयोजक मोहन जोशी आणि रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार यांच्या पुढाकाराने महामेट्रो आणि रिक्षा पंचायत यांची एकत्रित बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय झाला असून महामेट्रोकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे जोशी यांनी सांगितले.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आणि जनसंपर्क विभागाचे हेमंत सोनावणे, तसेच मेट्रो मार्गावरील पौड रस्ता, शिवाजीनगर, राजा बहादूर मोतीलाल मिल (बंडगार्डन) रस्ता परिसरातील रिक्षा पंचायतीचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.

मुंबईमध्ये लोकल ट्रेन स्थानकाबाहेर शेअर रिक्षांची रांग दिसते. तशी रांग मेट्रो स्टेशन बाहेर दिसत नाही. शेअर रिक्षा वापरासाठी पुणेकरांची मानसिकता तयार करण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली. रिक्षांची रांग ज्या मेट्रो स्थानकाबाहेर लागू शकेल, अशा मार्गांचा आढावा घेणे, तिथे जागेची उपलब्धता करून देणे आणि प्रायोगिक तत्त्वावर शेअर रिक्षा सुरू करणे, असे निर्णय बैठकीत झाले. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महावितरण विद्युत सुरक्षा सप्ताह स्पर्धेत वाजे विद्यालयाचे घवघवीत यश

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): महावितरणच्या विद्युत सुरक्षा सप्ताह २०२६ जनजागृती अभियानांतर्गत आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धेत मराठा विद्या प्रसारक समाजाचे लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे...

आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट? अविनाश रेवे या पोलीस कर्मचाऱ्यावर पाठराखणीचे गंभीर...

0
स्थानिक नागरिकांकडून कारवाईची मागणी; वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी अपेक्षा. पुणे : आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणावर ऊत आल्याचा...

महात्मा जोतिबा फुले हायस्कूलमध्ये लीनेस क्लब, शिरपूर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शूज वाटप

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) :  महात्मा जोतिबा फुले हायस्कूल, शिरपूर येथे लीनेस क्लब, शिरपूर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत शालेय शूज वाटपाचा समाजोपयोगी उपक्रम उत्साहात...

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अभियानाला अधिक वेग ; ७ ते १० जुलैदरम्यान ग्रामपंचायत स्तरावर विशेष...

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : प्रत्येक पात्र मतदाराने गणना प्रपत्र भरून देऊन लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे आवाहन भारत...

रक्षकच बनले भक्षक! पुणे गुन्हे शाखा युनिट-२ च्या ‘वसुली बहाद्दरांची’ यादी ‘टाईम्स ऑफ महाराष्ट्र’च्या...

0

कुंपणानेच शेत खाल्ल्यावर दाद मागायची कुणाकडे? अवैध धंद्यांना अभय देणाऱ्या खाकी वर्दीतील ‘हप्तेखोरां’वर पोलीस आयुक्त कारवाई करणार का? पुणे (विशेष प्रतिनिधी): शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याची आणि अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याची प्रमुख जबाबदारी ज्या गुन्हे शाखेच्या (Crime Branch) खांद्यावर आहे, त्याच गुन्हे शाखेतील काही महाभाग चक्क अवैध धंद्यावाल्यांचे ‘वसुली एजंट’ म्हणून काम करत असल्याचा धक्कादायक […]

error: Content is protected !!