Homeताज्या बातम्यापतीकडून पत्नी आणि मुलीचा निर्घृण खून पुण्यातील धक्कादायक घटना.

पतीकडून पत्नी आणि मुलीचा निर्घृण खून पुण्यातील धक्कादायक घटना.

पतीकडून पत्नी आणि मुलीचा निर्घृण खून पुण्यातील धक्कादायक घटना…

पुणे : पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुहेरी कुणाचा प्रकार उघडकीस आला आहे. कौटुंबिक कारणातून पतीनेच पत्नी आणि मुलीचा चाकूने वार करून आणि उशिने तोंड दाबून खून केला.

आज पहाटेच्या सुमारास भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दत्तनगर परिसरात हा प्रकार घडला. खून केल्यानंतर आरोपी पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला.

श्वेता तळेवाले (वय ४०), शिरोली तळेवाले (वय १६) अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत. तर अजय तळेवाले (वय ४५) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पती-पत्नीत मागील काही दिवसांपासून सतत भांडण व्हायचे. आर्थिक वादातून त्यांच्यात सतत वाद होत होते. त्याचे रूपांतर शुक्रवारी रात्री भयंकर प्रकारात घडले. पती-पत्नी शुक्रवारी पुन्हा भांडण झाले. यावेळी पत्नीने तुम्हाला सोडून मी माहेरी निघून जाईल असे सांगितले. त्यानंतर आरोपीने रागाच्या भरात झोपलेल्या पत्नीच्या हाताची नस कापली. त्यानंतर उशिने तोंड दाबून तिचा खून केला. हे सर्व घडत असताना मुलगी देखील त्या ठिकाणी आली. मुलगी भांडण झाल्यानंतर नेहमी आईची बाजू घेत असल्याने त्याचा राग आरोपीच्या मनात होताच. त्याने तिचाही तोंडावर उशी दाबून खून केला. या संपूर्ण प्रकारानंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलीस या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खडकवासला धरण अपडेट : मुसळधार पावसानंतर पाणीसाठ्यात मोठी वाढ; प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

0
पुणे | ७ जुलै २०२६: पुणे जिल्ह्यासह खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळपर्यंत...

प्राचार्य.डा.राख सर यांची बिड आकाशवाणी वर मुलाखत.

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): जगदंबा व जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ बी. फार्मसी, शिवाजीनगर गढी येथील प्राचार्य डॉ. महारूद राख यांची आकाशवाणी केंद्र बीडने...

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक : विजयापेक्षा आत्मपरीक्षण महत्त्वाचे!

0
छत्रपती संभाजीनगर:(विशेष प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आले आहे. निवडणुकीनंतर विजयी उमेदवारांकडून जल्लोष साजरा...

पांगरा येथील बनामाई गोशाळेला विहिप राष्ट्रीय प्रवक्त्याची सदिच्छा भेट

0
जिल्हा:(प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधवपातूर) तालुक्यातील पांगरा येथील बनामाई गोशाळा व गोविज्ञान अनुसंधान केंद्र येथे विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते शंकरजी गायकर तसेच विदर्भ प्रांत गोरक्षा...

जकार्तात मोदींचे भव्य स्वागत; इंडो-पॅसिफिक दौऱ्याची दमदार सुरुवात व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान आणि महत्त्वपूर्ण खनिजांवर...

0
जकार्ता | वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील तीन देशांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्याची सुरुवात इंडोनेशियातून केली. जकार्ता येथे पोहोचताच इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी...

error: Content is protected !!