Homeताज्या बातम्यामेट्रो स्थानकाबाहेर प्रायोगिक तत्त्वावर 'शेअर' रिक्षाची सुविधा, पुण्यातील बातमी.

मेट्रो स्थानकाबाहेर प्रायोगिक तत्त्वावर ‘शेअर’ रिक्षाची सुविधा, पुण्यातील बातमी.

मेट्रो स्थानकाबाहेर प्रायोगिक तत्त्वावर शेअर रिक्षाची सुविधा, पुण्यातील बातमी…

पुणे : मेट्रोच्या चार मुख्य स्थानकांवरून ‘शेअर’ रिक्षा सुविधा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय महामेट्रोबरोबर झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. यासाठीचे सर्वेक्षण पुढील आठवड्यापासून सुरू करण्यात येणार आहे.

वेकअप पुणेकर’ या चळवळीच्या वाहतूक या विषयासंदर्भातील परिषदेत काही दिवसांपूर्वी मेट्रो स्थानकाबाहेर शेअर रिक्षा सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली होती. त्या अनुषंगाने काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, ‘वेकअप पुणेकर’ अभियानाचे संयोजक मोहन जोशी आणि रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार यांच्या पुढाकाराने महामेट्रो आणि रिक्षा पंचायत यांची एकत्रित बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय झाला असून महामेट्रोकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे जोशी यांनी सांगितले.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आणि जनसंपर्क विभागाचे हेमंत सोनावणे, तसेच मेट्रो मार्गावरील पौड रस्ता, शिवाजीनगर, राजा बहादूर मोतीलाल मिल (बंडगार्डन) रस्ता परिसरातील रिक्षा पंचायतीचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.

मुंबईमध्ये लोकल ट्रेन स्थानकाबाहेर शेअर रिक्षांची रांग दिसते. तशी रांग मेट्रो स्टेशन बाहेर दिसत नाही. शेअर रिक्षा वापरासाठी पुणेकरांची मानसिकता तयार करण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली. रिक्षांची रांग ज्या मेट्रो स्थानकाबाहेर लागू शकेल, अशा मार्गांचा आढावा घेणे, तिथे जागेची उपलब्धता करून देणे आणि प्रायोगिक तत्त्वावर शेअर रिक्षा सुरू करणे, असे निर्णय बैठकीत झाले. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रक्षकच बनले भक्षक! पुणे गुन्हे शाखा युनिट-२ च्या ‘वसुली बहाद्दरांची’ यादी ‘टाईम्स ऑफ महाराष्ट्र’च्या...

0
कुंपणानेच शेत खाल्ल्यावर दाद मागायची कुणाकडे? अवैध धंद्यांना अभय देणाऱ्या खाकी वर्दीतील 'हप्तेखोरां'वर पोलीस आयुक्त कारवाई करणार का? पुणे (विशेष प्रतिनिधी): शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याची आणि...

खडकवासला धरण अपडेट : मुसळधार पावसानंतर पाणीसाठ्यात मोठी वाढ; प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

0
पुणे | ७ जुलै २०२६: पुणे जिल्ह्यासह खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळपर्यंत...

प्राचार्य.डा.राख सर यांची बिड आकाशवाणी वर मुलाखत.

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): जगदंबा व जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ बी. फार्मसी, शिवाजीनगर गढी येथील प्राचार्य डॉ. महारूद राख यांची आकाशवाणी केंद्र बीडने...

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक : विजयापेक्षा आत्मपरीक्षण महत्त्वाचे!

0
छत्रपती संभाजीनगर:(विशेष प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आले आहे. निवडणुकीनंतर विजयी उमेदवारांकडून जल्लोष साजरा...

पांगरा येथील बनामाई गोशाळेला विहिप राष्ट्रीय प्रवक्त्याची सदिच्छा भेट

0
जिल्हा:(प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधवपातूर) तालुक्यातील पांगरा येथील बनामाई गोशाळा व गोविज्ञान अनुसंधान केंद्र येथे विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते शंकरजी गायकर तसेच विदर्भ प्रांत गोरक्षा...

error: Content is protected !!