Homeताज्या बातम्याआज लोकसभेचे बिगुल वाजणार दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद.

आज लोकसभेचे बिगुल वाजणार दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद.

आज लोकसभेचे बिगुल वाजणार दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. राजकीय पक्षांसह देशातील जनताही मतदानाच्या तारखांची आतुरतेने वाट पाहत आहे. बहुप्रतीक्षित लोकसभा निवडणुकीचे बिगुल आज वाजणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयुक्त शनिवार १६ मार्च रोजी दुपारी 3 वाजता लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करणार आहेत. त्याचवेळी चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर होण्याची शक्यता आहे.

देशभरातील लोकसभेची निवडणूक किती टप्प्यात पार पडणार, कुठल्या राज्यात कधी मतदान होणार, कुठल्या दिवशी निकाल जाहीर होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. मतदान आणि निवडणूक प्रक्रियेबाबत काही नावीन्यपूर्ण घोषणा होणार का, याचीही उत्सुकता लागून राहिली आहे. ही प्रतीक्षा आता संपली आहे. निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद उद्या होणार आहे. आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

या राज्यांत विधानसभा निवडणूक

लोकसभेबरोबर आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. जम्मू-कश्मीरमध्येही विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

केंद्रातील सत्ताधारी भाजपने ‘अबकी बार ४०० पार’चा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात तिसऱयांदा सत्तेत येण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. तर देशभरातील सर्व विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीच्या माध्यमातून एकत्र येत मोदी सरकारची हुकूमशाही राजवट उलथवून लावण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यावर खऱया अर्थाने देशात लोकशाहीचा महासंग्राम सुरू होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खडकवासला धरण अपडेट : मुसळधार पावसानंतर पाणीसाठ्यात मोठी वाढ; प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

0
पुणे | ७ जुलै २०२६: पुणे जिल्ह्यासह खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळपर्यंत...

प्राचार्य.डा.राख सर यांची बिड आकाशवाणी वर मुलाखत.

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): जगदंबा व जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ बी. फार्मसी, शिवाजीनगर गढी येथील प्राचार्य डॉ. महारूद राख यांची आकाशवाणी केंद्र बीडने...

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक : विजयापेक्षा आत्मपरीक्षण महत्त्वाचे!

0
छत्रपती संभाजीनगर:(विशेष प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आले आहे. निवडणुकीनंतर विजयी उमेदवारांकडून जल्लोष साजरा...

पांगरा येथील बनामाई गोशाळेला विहिप राष्ट्रीय प्रवक्त्याची सदिच्छा भेट

0
जिल्हा:(प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधवपातूर) तालुक्यातील पांगरा येथील बनामाई गोशाळा व गोविज्ञान अनुसंधान केंद्र येथे विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते शंकरजी गायकर तसेच विदर्भ प्रांत गोरक्षा...

जकार्तात मोदींचे भव्य स्वागत; इंडो-पॅसिफिक दौऱ्याची दमदार सुरुवात व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान आणि महत्त्वपूर्ण खनिजांवर...

0
जकार्ता | वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील तीन देशांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्याची सुरुवात इंडोनेशियातून केली. जकार्ता येथे पोहोचताच इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी...

error: Content is protected !!