Homeताज्या बातम्याटाईम्स ऑफ महाराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट ; DSI मंगलदास माने यांची बदली ;...

टाईम्स ऑफ महाराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट ; DSI मंगलदास माने यांची बदली ; कर्मचाऱ्यांनी केले आणखीन गंभीर आरोप…

पुणे :- काही दिवसांपूर्वीच मंगलदास माने यांच्या भ्रष्ट कारभाराबाबत टाइम्स ऑफ महाराष्ट्राने बातमी लावली होती. त्या बातमीच्या अनुषंगाने त्यांची पुणे महानगरपालिकेकडून बदली करण्यात आली आहे. हे सगळं चित्र झालं असताना आता एक नवीन ट्विस्ट यामध्ये आला आहे. त्यांच्याकडील असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केल्याचे व्हिडिओ प्राप्त झाले आहे. यामध्ये वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मंगलदास माने यांच्यावर कामावर लावण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून 25 हजार रुपये मागणी केल्याचे गंभीर आरोप केले आहे. या 25000 पैकी त्यांनी 15000 रुपयांमध्ये त्या व्यक्तीला कामावर घेतल्याचे आरोप करण्यात आले आहे.
तसेच या तक्रारदाराने सांगितले आहे की मला आयुक्तांसमोर जरी उभा केलं तरी मी हे सर्व आरोप त्यांच्यासमोर देखील मांडणार असल्याचे त्याने सांगितले आहे.
                 👇👇 पहा व्हिडिओ 👇👇
वरीष्ठ आरोग्य निरीक्षक माने यांची बदली परंतु खलील कर्मचाऱ्यांवर आणखीन वचक…
सूत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे की, वरीष्ठ आरोग्य निरीक्षक मंगलदास माने यांची बदली झाली आहे. परंतु त्यांच्याकडील असलेले आरोग्य निरीक्षक, मुकादम, बिगारी व इतर कर्मचारी हे मंगलदास माने यांच्याच इशाऱ्यावर नाचत असल्याचे चित्र सध्या कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयात पाहायला मिळत आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महावितरण विद्युत सुरक्षा सप्ताह स्पर्धेत वाजे विद्यालयाचे घवघवीत यश

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): महावितरणच्या विद्युत सुरक्षा सप्ताह २०२६ जनजागृती अभियानांतर्गत आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धेत मराठा विद्या प्रसारक समाजाचे लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे...

महात्मा जोतिबा फुले हायस्कूलमध्ये लीनेस क्लब, शिरपूर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शूज वाटप

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) :  महात्मा जोतिबा फुले हायस्कूल, शिरपूर येथे लीनेस क्लब, शिरपूर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत शालेय शूज वाटपाचा समाजोपयोगी उपक्रम उत्साहात...

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अभियानाला अधिक वेग ; ७ ते १० जुलैदरम्यान ग्रामपंचायत स्तरावर विशेष...

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : प्रत्येक पात्र मतदाराने गणना प्रपत्र भरून देऊन लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे आवाहन भारत...

खडकवासला धरण अपडेट : मुसळधार पावसानंतर पाणीसाठ्यात मोठी वाढ; प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

0
पुणे | ७ जुलै २०२६: पुणे जिल्ह्यासह खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळपर्यंत...

प्राचार्य.डा.राख सर यांची बिड आकाशवाणी वर मुलाखत.

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): जगदंबा व जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ बी. फार्मसी, शिवाजीनगर गढी येथील प्राचार्य डॉ. महारूद राख यांची आकाशवाणी केंद्र बीडने...

error: Content is protected !!