Homeताज्या बातम्याकोंढवा आणि विश्रांतवाडीत ड्रग्ज तस्करांना अटक साडे आठ लाखांचा ड्रग्ज जप्त पुण्यातील...

कोंढवा आणि विश्रांतवाडीत ड्रग्ज तस्करांना अटक साडे आठ लाखांचा ड्रग्ज जप्त पुण्यातील बातमी

कोंढवा आणि विश्रांतवाडीत ड्रग्ज तस्करांना अटक साडे आठ लाखांचा ड्रग्ज जप्त पुण्यातील बातमी…

पुणे : कोंढवा व विश्रांतवाडी परिसरात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक एकने दोन वेगवेगळ्या कारवाईत ड्रग्ज तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून मेफेड्रॉनसह साडे आठ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस अंमलदार रेहना शेख यांच्या पथकाने केली. याप्रकरणी कोंढवा व विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोंढव्यातील साईबाबानगर येथील कारवाईत पोलिसांनी वसिम सलिम पटेल (वय ४०, रा. साईबाबानगर, कोंढवा खुर्द) याला पकडले आहे. तो सार्वजनिक रस्त्यावर मेफेड्रॉन या अमली पदार्थांची विक्री करताना मिळाला आहे. त्याच्याकडून ४ लाख ६९ हजार रुपयांचे मेफेड्रॉन जप्त केले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

या कारवाईनंतर लागलीच पथकाने विश्रांतवाडी येथील आळंदी रोडवरील सार्वजनिक रस्त्यावरून अतुल शरद राजगुरू (वय ३२, रा. बोराटे वस्ती, मोशी) याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानूसार, पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३ लाख १६ हजारांचा मुद्देमाल मेफेड्रॉनसह जप्त करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन…

0
पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन... पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) : भवानी पेठ कॅम्प परिसरातील विशाल अपार्टमेंटमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते आणि व...

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...

यूपीएससीत यश संपादन केलेल्या कु. शिवम वखरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

0
जळगाव  (प्रतिनिधी  विनोद पवार) : जळगाव जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे (IAS) यांच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात यूपीएससी २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

PMC: पुणे महानगरपालिकेत ‘प्रभारी’ राजचा उच्छाद! पात्रता नसताना योगेश हेंद्रेंना रेड कार्पेट?

0
Times of Maharashtra Desk, Pune: एकीकडे सुशिक्षित तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना, पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागात मात्र नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे...

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आधार’ आणि ‘सेतू’ केंद्र वाटपात कोट्यवधींचा महाघोटाळा; नियमांची पायमल्ली करत अपात्रांना...

0
Times Of Maharashtra Desk ,Gondia: महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक कारभाराला हरताळ फासत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (DIT) विभाग आणि महा-IT च्या काही अधिकाऱ्यांनी...

error: Content is protected !!