Homeताज्या बातम्याअल्पवयीन मुलीचा विनयभंग तरुणाला ६ महिनेची शिक्षा पुण्यातील बातमी

अल्पवयीन मुलीचा विनयभंग तरुणाला ६ महिनेची शिक्षा पुण्यातील बातमी

अल्पवयीन मुलीचा विनयभंग तरुणाला ६ महिनेची शिक्षा पुण्यातील बातमी…

पुणे : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला विशेष (पोक्सो) न्यायालयाने सहा महिन्यांची शिक्षा आणि ३ हजार रुपयांचा दंड सुनावला. दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

शुभम बाबू कुसाळकर असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीने पिंपरी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपी हा मुलीच्या महाविद्यालयामध्ये शिकत होता. तो कायम तिचा पाठलाग करायचा. पीडिता महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये जात असताना तिच्या हाताला धरून तरुणाने तिला ओढले. वॉशरूमला जाताना ‘येऊ का’ अशी अश्लील टिप्पणी करीत, कुणाला काही सांगितले तर तुझ्या अंगावर ॲसिड फेकेन, अशी धमकी दिल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून तरुणाला अटक करण्यात आली. न्यायालयाने तरुणाला सहा महिन्यांची शिक्षा सुनावली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन…

0
पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन... पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) : भवानी पेठ कॅम्प परिसरातील विशाल अपार्टमेंटमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते आणि व...

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...

यूपीएससीत यश संपादन केलेल्या कु. शिवम वखरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

0
जळगाव  (प्रतिनिधी  विनोद पवार) : जळगाव जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे (IAS) यांच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात यूपीएससी २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

PMC: पुणे महानगरपालिकेत ‘प्रभारी’ राजचा उच्छाद! पात्रता नसताना योगेश हेंद्रेंना रेड कार्पेट?

0
Times of Maharashtra Desk, Pune: एकीकडे सुशिक्षित तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना, पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागात मात्र नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे...

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आधार’ आणि ‘सेतू’ केंद्र वाटपात कोट्यवधींचा महाघोटाळा; नियमांची पायमल्ली करत अपात्रांना...

0
Times Of Maharashtra Desk ,Gondia: महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक कारभाराला हरताळ फासत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (DIT) विभाग आणि महा-IT च्या काही अधिकाऱ्यांनी...

error: Content is protected !!