Homeताज्या बातम्यामुलावर कोयत्याने वार आणि वाहनांची तोडफोड पुण्यातील पर्वती दर्शन भागात दहशद

मुलावर कोयत्याने वार आणि वाहनांची तोडफोड पुण्यातील पर्वती दर्शन भागात दहशद

मुलावर कोयत्याने वार आणि वाहनांची तोडफोड पुण्यातील पर्वती दर्शन भागात दहशद…

पुणे : पर्वती दर्शन परिसरात टोळक्याने दहशत माजवून वाहनांची तोडफोड केली. टोळक्याने एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार केले. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, दोन्ही गटांतील बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत सीता नितीन शेंडगे (वय ३३, रा. शिवराज मित्रमंडळाजवळ, पर्वती दर्शन) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अल्पवयीन मुलासह श्री देवेंद्र, अजय चव्हाण, सोन्या गेजगे, शुभम अडागळे यांच्यासह सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलाचा शेंडगे यांचा पुतण्या अथर्व याच्याशी वाद झाला होता. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अल्पवयीन मुलगा देवेंद्र, चव्हाण, अडागळे आणि साथीदार शिवराज मित्रमंडळाजवळ आले. त्यांनी कोयते उगारून दहशत माजविली. अथर्व याच्या डोक्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. अथर्वने वार चुकविला. घराच्या दरवाजावर कोयता आपटून आरोपींनी शिवीगाळ केली. परिसरातील दुचाकी, टेम्पो, रिक्षांच्या काचा फोडल्या तसेच बीअरची बाटली रस्त्यात फोडली, असे शेडगे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक मुळीक तपास करत आहेत.

अल्पवयीन मुलाला बांबूने बेदम मारहाण केल्याप्रकरणी परस्परविरोधी तक्रार पर्वती पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. याबाबत अल्पवयीन मुलाने फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, अथर्व प्रदीप शेंडगे (वय १९), नीलेश अशोक चंदनशिवे, राजरतन सुनील गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे साथीदार कृष्णा देवेंद्र, आफन शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक कांबळे तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, पत्रकार बबनराव नागरे व नंदकिशोर देशमुख...

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे आणि पत्रकार नंदकिशोर...

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

error: Content is protected !!