Homeताज्या बातम्याटाईम्स ऑफ महाराष्ट्राचा निष्कर्ष ठरला खरा ; पुण्याचे पोलीस आयुक्त पदी अमितेश...

टाईम्स ऑफ महाराष्ट्राचा निष्कर्ष ठरला खरा ; पुण्याचे पोलीस आयुक्त पदी अमितेश कुमार यांची नियुक्ती…

पुणे :- बऱ्याच दिवसापासून पुणे शहर पोलीस आयुक्त बदलणार असल्याचे चर्चा सुरू होती. त्यालाच आज शिक्कामोर्तब झालाय. पुणे शहराच्या पोलीस आयुक्त पदी अमितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. टाईम्स ऑफ महाराष्ट्रने काही दिवसांपूर्वीच याचा निष्कर्ष लावला होता आणि तेच खरं ठरलं असल्याचे दिसून आले आहे.
सध्या ते नागपूर शहर पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते.
ते १९९५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अमितेश कुमार यांनी औरंगाबाद शहराचे पोलिस आयुक्त म्हणून तर मुंबई वाहतूक पोलिस शाखेचे सहआयुक्त म्हणून काम केले आहे. नागपूर पोलीस आयुक्त होण्याआधी अमितेश कुमार हे राज्य गुप्तवार्ता विभागात सहआयुक्त म्हणून कार्यरत होते.
लोकसभा निवडणुकीच्या आधी अधिकाऱ्यांच्या पदांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.
राज्यातील १७ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. संजय यादव यांची मुंबईचे जिल्हाधिकारी म्हणून निवड करण्यात येणार आहे. राजेंद्र क्षीरसागर यांना मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी रविंद्र सिंघल यांची नियुक्ती करण्यात आलीये.
अमितेश कुमार हे आपल्या कामाच्या शैलीने ओळखले जातात.
२००७ मध्ये भारत विरुद्ध क्रिकेट सामना खेळत असताना वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू मरलोन सॅम्युअल आणि दाऊद इब्राहिमच्या हस्तक मनोज कोचर यांच्यामधील होणारी बातचीत रेकॉर्ड करून क्रिकेट विश्वात खळबळ उडाली होती. या कामगिरीसाठी अमितेश कुमार यांची संपूर्ण राज्यात चर्चा झाली होती.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, पत्रकार बबनराव नागरे व नंदकिशोर देशमुख...

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे आणि पत्रकार नंदकिशोर...

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

error: Content is protected !!