Homeताज्या बातम्यादोन पिस्टलसह गुन्हेगारांना केले अटक गुन्हा शाखा युनिट २ ची कारवाई भोसरीतील...

दोन पिस्टलसह गुन्हेगारांना केले अटक गुन्हा शाखा युनिट २ ची कारवाई भोसरीतील घटना

दोन पिस्टलसह गुन्हेगारांना केले अटक गुन्हा शाखा युनिट २ ची कारवाई भोसरीतील घटना…

भोसरी : गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने गुरुवारी (दि.९)कारवाई करत दपोडी परिसरातून दोन सराईतांना पिस्टल सह अटक केली आहे. रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

मुनाफ रियाज पठाण (वय २७ रा. नानापेठ पुणे ) व (भोसरी)देविदास उर्फ देवा बाळासाहेब गालफाडे (वय २७ रा. कळसमाळवाडी रामगडवरती विश्रांतवाडी पुणे अशी अटक आरोपींचाी नावे आहेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक कदम यांना भोसरी बातमीदारा करवी बातमी मिळाली कि, दोन सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार कमरेला पिस्टल लावून दापोडी परिसरात फिरत आहेत. त्यानुसार गुन्हे शाखा दोनचे पथक घटनास्थळी रवाना झाले व त्यांनी सापळा रचून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले.

यावेळी आरोपींचा अंग झडती घेतली असता त्यांच्या कमरेला दोन पिस्टल व दोन जिवंत काडतुसे मिळुन आली.मुनाफ व देविदास उर्फ देवा हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांचा पिस्टल जवळ बाळगण्याचा नक्की काय उद्देश होता, पिस्टल हत्यार नक्की कोठून व कोणत्या कारणासाठी आणले, पिस्टल हत्यार कोणाला विक्री करणेसाठी आले होते का याबाबत सखोल तपास सुरु आहे. तुर्तास आरोपी विरोधात गुन्हे शाखेकडून भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५९ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे फिर्याद घेवून भोसरी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

झिंगानूर–सिरोंचा मुख्य रस्ता बुधवारपासून बंद; नैगुंडा नाल्यावरील रापटा पुरात वाहून गेला

0
प्रतिनिधी : (जाबिर खान) सिरोंचा झिंगानूर–सिरोंचा मुख्य मार्गावरील नैगुंडा नाल्यावरील रापटा सलग चार ते पाच दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णपणे उध्वस्त झाल्याने बुधवारपासून या...

जिल्हा पोलीस दलात ‘नो हेल्मेट, नो एन्ट्री’ नियम लागू; एसपी श्रीकांत धिवरे यांचा सुरक्षा...

0
विनोद पवार | जळगाव प्रतिनिधी जळगाव : रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या वाढत्या मृत्यूच्या घटना लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस दलात...

विंचूर जवळ भीषण अपघात; छोटा हत्ती चालकाचा जागीच मृत्यू, कांदा मालक शेतकरी गंभीर जखमी

0
एकेरी वाहतुकीमुळे विंचूर परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिकांकडून तातडीने उपाययोजनांची मागणी निफाड तालुक्यातील विंचूर जवळ आज गुरुवार, दि.३० दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण...

संततधारेमुळे देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी सुखावला.

0
 देऊळगाव राजा तालुका (प्रतिनिधी बबनराव नागरे) देऊळगाव राजा तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.दमदार पाऊस न पडल्याने पावसाची चातकाप्रमाणे शेतकरी वाट बघत...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे – साहित्य , शाहिरी आणि सामाजिक समतेचा अखंड लढा

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक , साहित्यिक आणि सामाजिक इतिहासात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे . समाजातील उपेक्षित ,...

error: Content is protected !!