Homeताज्या बातम्यादिलीप वळसे पाटील परत आपल्या गुरुंच्या वाटेवर?

दिलीप वळसे पाटील परत आपल्या गुरुंच्या वाटेवर?

पुणे :- सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मोती बागेत जाऊन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. दिवाळीनिमित्त ही भेट घेत असल्याची माहिती समोर आली असली तरी राजकीय वर्तुळात मात्र अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

या भेटीच्या निमित्ताने दोघांमध्ये बैठक होण्याची शक्यता असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.

रयत शिक्षण संस्थेबाबत ही बैठक होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीत पडलेल्या पहिल्यांदाच वळसे पाटील हे शरद पवारांना भेटायला गेले आहे. या भेटी दरम्यान दोघांमध्ये मात्र नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला होता. तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला होता कारण दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांच्या सर्वात निकट असणारे नेते होते. शरद पवारांच्या सर्वात जवळचे म्हणून त्यांची राजकीय वर्तुळात ओळख आहे. शरद पवारांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरवात झाली होती.

म्हणून वळसे पाटील यांनी अजित पवारांच्या गटात जाणं हा मुद्दा तेव्हा चांगलाच चर्चिला गेला होता. सध्या दिलीप वळसे पाटील हे विद्यमान सरकारमध्ये सहकार मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर ही पहिलीच दिवाळी आहे. त्याच निमिताने वळसे पाटील हे दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मोदीबागेत गेल्याची चर्चा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

error: Content is protected !!