Homeताज्या बातम्याअश्लील व्हिडीओ तयार करण्यास महिलेवर केली जबरदस्ती ; 3 अभिनेत्यांना...

अश्लील व्हिडीओ तयार करण्यास महिलेवर केली जबरदस्ती ; 3 अभिनेत्यांना अटक; धक्कादायक प्रकाराने वाढली खळबळ

अश्लील व्हिडीओ तयार करण्यास महिलेवर केली जबरदस्ती  ;  3 अभिनेत्यांना अटक; धक्कादायक प्रकाराने वाढली खळबळ…

मुंबई | 07 नोव्हेंबर 2023 : पॉर्नोग्राफी सिनेमांचं चित्रीकरण आणि लाईव्ह-स्ट्रीमिंग केल्याप्रकरणी रविवारी तीन अभिनेत्यांना अटक करण्यात आली आहे. पिहू नावाच्या आधारित ॲपवर पोर्नोग्राफिक सिनेमे प्रदर्शित करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

पिहू या प्लॅटफॉर्मवरील व्हिडीओ पाहण्यासाठी निर्मात्यांद्वारे दर महिन्याला युजर्सकडून पैसे आकारले जात असल्याची माहिती देखील समोर येत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपासणी करत आहेत.

वर्सोवा पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये 20 आणि 34 वयोगटातील दोन महिला आणि 27 वयोगटातील एक पुरुष आहे. संबंधीत आरोपी पिहू या प्लॅटफॉर्म अश्लील व्हिडीओ अपलोड करत होते. एवढंच नाही तर, लोक महिलांसोबत व्हिडीओ, ऑडीओ कॉलवर देखील बोलू शकत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

काही आठवड्यांपूर्वी अंधेरी पश्चिम येथून पॉर्नोग्राफी व्हिडीओ शूट होत असल्याची माहिती स्थानिक माहितीदारांद्वारे पोलिसांनी मिळाली असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. रविवारी अंधेरी पश्चिम येथील एका बंगल्यात सुरू असलेल्या शूटिंगबद्दल पोलिसांनी कळताच त्यांनी घटनास्थळी छापा टाकला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘इंस्टाग्रामच्या माध्यमातून स्ट्रीमिंग शेड्यूलची माहिती युजर्सना मिळायची. यासाठी युजर्सना ऍपमधील काही कॉईन्स खरेदी करावी लागत होती. ज्यामुळे ऍपवर अपलोड होणारे व्हिडीओ युजर्सना पाहता येतील. एवढंच नाही तर, ऍपवर प्रोफाईल असलेल्या युजर्सना महिलांकडून ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल सारख्या सेवा देखील मिळत होत्या…’ अशी माहिती वर्सोवा पोलिसांनी दिली आहे.

याप्रकरणातील सर्व आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असल्याची देखील माहिती मिळत आहे. ‘ऍपवरील युजर्स पैसे कुठे जमा करत होते, याची चौकशी सध्या आम्ही करत आहोत. याबद्दल अधिक चौकशी सुरु आहे…’ अशी माहिती पोलिसांनी दिला आहे.

विशेषत: ऍपसाठी महिला त्यांच्या इच्छेने काम करत होत्या, की त्यांना अस काम करण्यास भाग पाडलं जात होतं… याची चौकशी देखील पोलिस करत असल्याची माहिती मिळत आहे. संबंधीत प्रकरणामुळे सध्या सर्वत्र खळबळ माजली आहे. महत्त्वाचं म्हणजे पिहू ॲप गुगल स्टोर आणि ऑपल स्टोरमधूम काढण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

झिंगानूर–सिरोंचा मुख्य रस्ता बुधवारपासून बंद; नैगुंडा नाल्यावरील रापटा पुरात वाहून गेला

0
प्रतिनिधी : (जाबिर खान) सिरोंचा झिंगानूर–सिरोंचा मुख्य मार्गावरील नैगुंडा नाल्यावरील रापटा सलग चार ते पाच दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णपणे उध्वस्त झाल्याने बुधवारपासून या...

जिल्हा पोलीस दलात ‘नो हेल्मेट, नो एन्ट्री’ नियम लागू; एसपी श्रीकांत धिवरे यांचा सुरक्षा...

0
विनोद पवार | जळगाव प्रतिनिधी जळगाव : रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या वाढत्या मृत्यूच्या घटना लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस दलात...

विंचूर जवळ भीषण अपघात; छोटा हत्ती चालकाचा जागीच मृत्यू, कांदा मालक शेतकरी गंभीर जखमी

0
एकेरी वाहतुकीमुळे विंचूर परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिकांकडून तातडीने उपाययोजनांची मागणी निफाड तालुक्यातील विंचूर जवळ आज गुरुवार, दि.३० दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण...

संततधारेमुळे देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी सुखावला.

0
 देऊळगाव राजा तालुका (प्रतिनिधी बबनराव नागरे) देऊळगाव राजा तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.दमदार पाऊस न पडल्याने पावसाची चातकाप्रमाणे शेतकरी वाट बघत...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे – साहित्य , शाहिरी आणि सामाजिक समतेचा अखंड लढा

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक , साहित्यिक आणि सामाजिक इतिहासात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे . समाजातील उपेक्षित ,...

error: Content is protected !!