Homeताज्या बातम्याकोंढव्यात अतिक्रमण केलेल्यांमुळे वाहतूकीची कोंडीच कोंडी ; नागरिकांना भोगावं लागतंय नाहक त्रास ;...

कोंढव्यात अतिक्रमण केलेल्यांमुळे वाहतूकीची कोंडीच कोंडी ; नागरिकांना भोगावं लागतंय नाहक त्रास ; पुणे महापालिका अतिक्रमण विभाग कधी होणार जागे ?

कोंढव्यात अतिक्रमण केलेल्यांमुळे वाहतूकीची कोंडीच कोंडी ; नागरिकांना भोगावं लागतंय नाहक त्रास ; पुणे महापालिका अतिक्रमण विभाग कधी होणार जागे ?
 
पुणे :- शहरात वाहतुकीचे मोठे प्रश्न असताना, कोंढव्यातील कोणार्क इंद्रायू मॉलच्या समोरून मिठानगर कडे जाणारा रस्ता येथे अतिक्रमण केलेल्यांमुळे त्या रस्त्यावर येजा करण्याऱ्यांसाठी अडचणीचे ठरत आहे. मिठानगर ते नावजीश पार्क ते अम्मार रेसिडेन्सी साईबाबा नगर पर्यंत रस्ता अगदी छोटा आहे.

त्यामध्ये फळ व्यवसायिक, चिकन शोरमा धारक, व्यवसायिक दुकानदारांच्या चुकीच्या लागलेल्या गाड्या, विना परवाना रिक्षा स्टँड, नवीन अवैध इमारतीच्या काम सुरू असलेले वाहने, चिकन दुकानदारांचे माल वाहतूक करणारी गाडी, तसेच चिकन व्यवसाय करणाऱ्या दुकानासाठी कचऱ्याची गाडी अश्या अनेक गोष्टीमुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेकदा त्या रस्त्यावर रुग्णवाहिका (Ambulance) अडकल्याचे प्रकार झाले आहे. तसेच अग्निशमन दलाची गाडी (Firebrigade) देखील अनेकदा या वाहतुकीत अडकली असल्याची माहिती त्या ठिकाणी राहत असलेले नागरिकांनी दिली आहे.

रविवारी भरणारे बाजारामुळे मुख्य रस्त्यावर गर्दीच गर्दी…

कोंढाव्यात रविवारी भरणारे संडे बाजारामुळे कोंढाव्यातील सत्यानंद हॉस्पिटल समोर मुख्य रस्त्यावर गर्दीच गर्दी पाहायला मिळत आहे. यामुळे त्या रस्त्यावर भयंकर प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे दर रविवारी पाहायला मिळत आहे.
महापालिका अतिक्रमण अधिकारी झोपेत…
महापालिकेतील अधिकाऱ्यांना या अवैध अतिक्रमण केलेल्यांवर कारवाईसाठी सांगितलेले असता अतिक्रमण अधिकारी निरीक्षक हे त्या ठिकाणी कानाडोळा करत असल्याचे निदर्शनास आले आहे. नक्की हे अतिक्रमण अधिकारी कोंढव्यातील कोणाला घाबरत आहेत की, कोणाचा आशीर्वाद त्यांना त्या ठिकाणी मिळत आहे असा मोठा प्रश्न उद्भवला आहे.

वाहतूक शाखेतील पोलिसांनाच राजकीय कार्यकर्त्यांकडून दमदाटी ?

कोंढव्यातील वाहतूक पोलीस शाखेतील कर्मचारी जर अतिक्रमण केलेल्यांना व्यवस्थित वाहने लावण्यास सूचना दिले असता पोलिसांना राजकीय पुढाऱ्यांना घेऊन दमदाटी आणि दबाव आणण्याचा प्रकार घडत आहेत.
ह्यावर आता नेमका प्रश्न असला पडला आहे की ? सदरील अतिक्रमण केलेल्यांवर महापालिका कधीपर्यंत कारवाई करतील यावर चर्चेचा विषय बनला आहे
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

झिंगानूर–सिरोंचा मुख्य रस्ता बुधवारपासून बंद; नैगुंडा नाल्यावरील रापटा पुरात वाहून गेला

0
प्रतिनिधी : (जाबिर खान) सिरोंचा झिंगानूर–सिरोंचा मुख्य मार्गावरील नैगुंडा नाल्यावरील रापटा सलग चार ते पाच दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णपणे उध्वस्त झाल्याने बुधवारपासून या...

जिल्हा पोलीस दलात ‘नो हेल्मेट, नो एन्ट्री’ नियम लागू; एसपी श्रीकांत धिवरे यांचा सुरक्षा...

0
विनोद पवार | जळगाव प्रतिनिधी जळगाव : रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या वाढत्या मृत्यूच्या घटना लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस दलात...

विंचूर जवळ भीषण अपघात; छोटा हत्ती चालकाचा जागीच मृत्यू, कांदा मालक शेतकरी गंभीर जखमी

0
एकेरी वाहतुकीमुळे विंचूर परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिकांकडून तातडीने उपाययोजनांची मागणी निफाड तालुक्यातील विंचूर जवळ आज गुरुवार, दि.३० दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण...

संततधारेमुळे देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी सुखावला.

0
 देऊळगाव राजा तालुका (प्रतिनिधी बबनराव नागरे) देऊळगाव राजा तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.दमदार पाऊस न पडल्याने पावसाची चातकाप्रमाणे शेतकरी वाट बघत...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे – साहित्य , शाहिरी आणि सामाजिक समतेचा अखंड लढा

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक , साहित्यिक आणि सामाजिक इतिहासात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे . समाजातील उपेक्षित ,...

error: Content is protected !!