Homeताज्या बातम्यापुण्यातील सोन्याच्या दुकानातील घटना ; एक कोटीचे दागिने घेऊन कर्मचारी फरार...

पुण्यातील सोन्याच्या दुकानातील घटना ; एक कोटीचे दागिने घेऊन कर्मचारी फरार…

पुणे : पुण्यातील सोन्याच्या दुकानात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने एक कोटी १५ लाखांचे दागिने इतर व्यावसायिकांना विक्री न करता दागिने चोरुन नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ही घटना बुधवारी (दि.1) दुपारी साडेबारा वाजता रविवार पेठेतील सोन्याच्या दुकानात उघडकीस आली आहे.

याबाबत जितेंद्र धनराज सोनिग्रा (वय-४५ रा. मॅरिगोल्ड बिल्डींग, सॅलसबरी पार्क, मार्केटयार्ड) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात गुरुवारी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी फिर्यादी यांच्या दुकानातील सेल्समन विक्रम अमृतलाल बाफना (रा. भिक्षु सदन, प्रेमकुमार शर्मा रोड, माधव बाग जवळ, गिरगाव, मुंबई) याच्याविरुद्ध आयापीसी ४०८,४२०  नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र सोनिग्रा यांचे रविवार पेठेत ज्वेलर्सचे दुकान आहे. या ठिकाणी आरोपी विक्रम बाफना हा सेल्समन म्हणून कामाला आहे. फिर्यादी यांनी आरोपी बाफना याच्याकडे एक कोटी १५ लाख ४२ हजार  रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने शहरातील व्यापाऱ्यांकडे विक्री करण्यासाठी दिले होते. मात्र आरोपीने सोन्याची विक्री न करता ते सोने घेऊन पळून गेला. फिर्य़ादी यांनी आरोपीला १९९० ग्रॅम १०० मिलीग्रॅम वजनाचे २२ कॅरेट च्या २४५ सोन्याच्या चैन विक्रीसाठी दिल्या होत्या. विक्रम बाफना याने सोन्याची विक्री न करता जितेंद्र सोनिग्रा यांची आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काळे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हा पोलीस दलात ‘नो हेल्मेट, नो एन्ट्री’ नियम लागू; एसपी श्रीकांत धिवरे यांचा सुरक्षा...

0
विनोद पवार | जळगाव प्रतिनिधी जळगाव : रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या वाढत्या मृत्यूच्या घटना लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस दलात...

विंचूर जवळ भीषण अपघात; छोटा हत्ती चालकाचा जागीच मृत्यू, कांदा मालक शेतकरी गंभीर जखमी

0
एकेरी वाहतुकीमुळे विंचूर परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिकांकडून तातडीने उपाययोजनांची मागणी निफाड तालुक्यातील विंचूर जवळ आज गुरुवार, दि.३० दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण...

संततधारेमुळे देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी सुखावला.

0
 देऊळगाव राजा तालुका (प्रतिनिधी बबनराव नागरे) देऊळगाव राजा तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.दमदार पाऊस न पडल्याने पावसाची चातकाप्रमाणे शेतकरी वाट बघत...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे – साहित्य , शाहिरी आणि सामाजिक समतेचा अखंड लढा

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक , साहित्यिक आणि सामाजिक इतिहासात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे . समाजातील उपेक्षित ,...

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक – भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रणेते आणि राष्ट्रचेतनेचे जागृत शिल्पकार

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनीधी: " स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच . " या एका घोषणेने लाखो भारतीयांच्या मनामध्ये...

error: Content is protected !!