Homeताज्या बातम्याखासदार धैर्यशील माने हरवले ; कोल्हापूरमधील गावात मराठा समाजाचा पोलिस ठाण्यावर मोर्चा...

खासदार धैर्यशील माने हरवले ; कोल्हापूरमधील गावात मराठा समाजाचा पोलिस ठाण्यावर मोर्चा…

कोल्हापूर : राज्यात मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे-पाटील यांनी आरक्षणाचे रान पेटवले आहे. या पार्श्वभूमीवर नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. अशातच खासदार धैर्यशील माने हे मतदार संघात दिसून येत नाहीत.

त्यामुळेच वडगाव परिसरातील सकल मराठा समाजाच्यावतीने खासदार धैर्यशील माने हरविले आहेत. बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करावी. यासाठी पालिका चौक ते पोलिस ठाणे असा मोर्चा काढून पोलिस ठाण्यावर आले.

यावेळी खासदार हरविले त्यास शोधून द्या अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी पोलिस निरीक्षक भैरव तळेकर यांनी मराठा समाजाचे म्हणणे ऐकून घेतले. पोलिसांनी अशी तक्रार घेण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर पुन्हा मोर्चेकरी पालिका चौकात आले. यावेळी आमचा खासदार हरविला आहे असा फलक घेऊन पालिका चौकात आले. नंतर हा फलक पोलिसांनी जप्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उत्साहात साजरी

0
सिन्नर : (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांची जयंती सिन्नर येथील आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने...

सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन

0
सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन विष्णु गायकवाड (तालुका प्रतिनिधी गेवराई) गेवराई, दि. ३१ (प्रतिनिधी) नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध...

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते टाकळगाव बॅरेजचे भूमिपूजन संपन्न

0
सिंदफणा नदीवरील सात बॅरेजच्या कामांसाठी मुख्यमंत्र्यांना बोलणार---- सुनेत्राताई पवार अमरसिंह आणि आ. विजयसिंह पंडित यांनी शब्द पाळला विष्णु गायकवाड तालुका (प्रतिनिधी गेवराई) दि. ३१ (प्रतिनिधी) सिंदफणा नदी पाणीदार...

गोंदेश्वर मंदिराच्या संवर्धनासाठी खासदार राजाभाऊ वाजे यांचा पाठपुरावा; ASI महासंचालकांकडे विविध मागण्या

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )  नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ (पराग प्रकाश) वाजे यांनी सिन्नर येथील ऐतिहासिक गोंदेश्वर मंदिराच्या जतन, संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी...

झिंगानूर–सिरोंचा मुख्य रस्ता बुधवारपासून बंद; नैगुंडा नाल्यावरील रापटा पुरात वाहून गेला

0
प्रतिनिधी : (जाबिर खान) सिरोंचा झिंगानूर–सिरोंचा मुख्य मार्गावरील नैगुंडा नाल्यावरील रापटा सलग चार ते पाच दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णपणे उध्वस्त झाल्याने बुधवारपासून या...

error: Content is protected !!