Homeताज्या बातम्यामुंबई पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ; धावत्या रुग्णवाहिकेत झाला स्फोट ;...

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ; धावत्या रुग्णवाहिकेत झाला स्फोट ; वाहन जळून खाक, एका महिलेचा र्दुदैवी मृत्यू …

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ; धावत्या रुग्णवाहिकेत झाला स्फोट ; वाहन जळून खाक, एका महिलेचा र्दुदैवी मृत्यू 

राागडमध्ये अपघाताची मोठी घटना घडली आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली हद्दीत रुग्णवाहिकेत स्फोट झालाय. यामध्ये रुग्णवाहीकेचा जळून पूर्णत: कोळसा झालाय. (‘साम टीव्ही’चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा’)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार रुग्णवाहिका एका महिला रुग्णाला घेऊन मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. यावेळी पुणे लेनवर असताना रुग्णवाहिका बंद पडली. वाहन चालकाने खाली उतरुण बिघाड दुरूस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र रुग्णावाहिका काही दुरुस्त होऊ शकली नाही. त्यामुळे रुग्णवाहिकेतील रुग्ण महिलेसह अन्य व्यक्तींना खाली उतरवण्यात आले.

रुग्णवाहिकेतून सर्वजण खाली उतरल्यावर अचानक गाडी रिवर्स जाऊ लागली. रिवर्स गेल्यानंतर थोड्या अंतरावर जाऊन या रुग्णवाहिकेचा भीषण स्फोट झाला. यामध्ये उपचार वेळेवर न मिळाल्याने रुग्ण महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय. झालेल्या घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.

अपघात झाला तेव्हा पुणे लेनवर मोठी वाहतूककोंडी झाली होती. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. येथे आल्यावर महिलेला दुसऱ्या नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून महिलेचा आधिच मृत्यू झाल्याचे सांगितले. रुग्णवाहिकेला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाची वाहने देखील घटनास्थळी दाखल झाली होती. मात्र तोपर्यंत रुग्णवाहिकेचा जळून कोळसा झाला होता.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ॲम्बुलन्समधील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला होता. त्यामध्ये सुदैवाने पोलीस कर्मचारी आणि बचाव दलातील सदस्य बचावले मात्र एका पोलीस कर्मचाऱ्यांचे वाहन (दुचाकी) Star खाक झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दोडी महाविद्यालयात NEP-2020 आधारित पदवी अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

0
सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या...

दौंड-गोपाळवाडी रोडवर एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे)  दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

error: Content is protected !!