Homeताज्या बातम्यापुण्यात मध्यरात्री घरात घुसून एकाची तीन गोळ्या झाडून हत्या

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून एकाची तीन गोळ्या झाडून हत्या

पुणे क्राईम : पुण्यात मध्यरात्री घरात घुसून एकाची तीन गोळ्या झाडून हत्या…

पुणे क्राईम : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी मध्यरात्री अशीच एक खळबळजनक घटना खडक परिसरात घडली. घोरपडे पेठेत राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात काही हल्लेखोर मध्यरात्रीच्या सुमारास घुसले.
यावेळी झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर पाठोपाठ तीन गोळ्याचा झाडून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून नागरिक घाबरले आहे. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले.
अनिल साहू (वय ३५) असे खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत अनिल साहू हा घोरपडे पेठेतील सिंहगड गॅरेज चौकात राहायला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अनिल साहू हा त्याच्या घरी झोपला होता. यावेळी त्याच्या घरात त्याचे कुटुंबीय देखील झोपले होते. मध्यरात्री २ च्या सुमारास एक हल्लेखोर त्याच्या घरी घुसला. त्याने अनिल साहूवर एकापाठोपाठ एक तीन गोळ्या झाडल्या.आणि त्याचा खून केला. यानंतर हल्लेखोर हा फरार झाला. गोलिबाराच्या आवाजाने साहू कुटुंबीय जागे झाले. त्यांना अनिल साहू हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यांनी त्याला तातडीने दवाखान्यात नेले. मात्र, अनिल साहू याचा आधीच मृत्यू झाला होता.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दोडी महाविद्यालयात NEP-2020 आधारित पदवी अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

0
सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या...

दौंड-गोपाळवाडी रोडवर एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे)  दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

error: Content is protected !!