Homeताज्या बातम्याधामणगावात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी ;येणाऱ्या निवडणुकीवर टाकणार बहिष्कार

धामणगावात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी ;येणाऱ्या निवडणुकीवर टाकणार बहिष्कार

धामणगावात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी ; येणाऱ्या निवडणुकीवर  टाकणार बहिष्कार
 
 बुलढाणा : मराठा आरक्षणासाठी संग्रामपूर तालुक्यातील धामणगाव गोतमारे या गावात सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे, तसेच गावातील विद्यार्थ्यांनी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शाळेत जाणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.

अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला सर्वत्र पाठिंबा मिळत आहे. अनेक गावांत मराठा समाजाने राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. संग्रामपूर तालुक्यातील धामणगाव गोतमारे या गावात राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गावात कोणत्याही राजकीय नेत्यांना प्रवेश दिला जाणार नाही. गावात राजकीय नेते किंवा लोकप्रतिनिधी आल्यास त्यांना विरोध करण्यात येणार आहे.

धामणगावात मराठा समाजाच्या वतीने राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी असल्याचे फलक गावात प्रवेश करताना प्रथम दर्शनी लावण्यात आले आहे. मराठा समाजाचे विद्यार्थी यांनी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शाळेत जाणार नसल्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे. मराठा समाज बांधवांनी आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचाही इशारा देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

error: Content is protected !!