Homeताज्या बातम्यासर्वात मोठी बातमी ; शरद पवार यांना पुन्हा मोठा धक्का, आणखी सात...

सर्वात मोठी बातमी ; शरद पवार यांना पुन्हा मोठा धक्का, आणखी सात आमदारांनी दिला अजित पवार यांना पाठिंबा…

पुणे :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या सर्वाधिक आमदारांचा पाठिंबा अजित पवारांना आहे. अजित पवार यांनी पक्षावर दावा केला असून भाजपसोबत तसेच शिंदे गटा बरोबर सत्तेत गेले आहेत. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यासोबतच राष्ट्रवादीकडे मंत्रिमंडळातील जबाबदारी असलेले महत्त्वाची खाती आहेत. मात्र शरद पवार यांनी आपण पुरोगामी विचारांना पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगितलं होतं. अशातच शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या आणखी सात आमदारांना अजित पवारांनी फोडलं आहे.
कोणत्या आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा ?
नागालँडमधील राष्ट्रवादीच्या 7 आमदारांनी अजित पवार आणि प्रफुल पटेल यांना पाठिंबा दिला आहे. इतकंच नाहीतर नागालँडमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील अजित पवारांसोबत असल्याचं सांगितलं आहे. आमदारांसोबत पदाधिकाऱ्यांनी सुद्धा अजित पवारांना पाठिंबा दिल्याने शरद पवारांना राष्ट्रीय पातळीवर धक्का असल्याचं बोललं जात आहे.
नागालँडची विधानसभा निवडणूक काही दिवसांपूर्वीच पार पडली होती. यामध्ये राष्ट्रवादीला सात जागांवर यश मिळालं होतं. नामरी नचांग, पिक्टो, एस. तोइहो येप्थो, वाय. म्होंबेमो हूमत्सो, वाय. मानखा ओकोन्याक, ए पोंगशी फोम आणि पी लॉन्गॉन या राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजय मिळवला होता.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!