Homeताज्या बातम्यामोहरम निमित्त कोंढवा पोलीस ठाण्याचे वतीने अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा...

मोहरम निमित्त कोंढवा पोलीस ठाण्याचे वतीने अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन बैठकीचे आयोजन…

मोहरम निमित्त कोंढवा पोलीस ठाण्याचे वतीने अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन बैठकीचे आयोजन…
पुणे :- (संपादक मुज्जम्मील शेख), कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत वानवडी विभागातील कोंढवा, मार्केटयार्ड, वानवडी, बिबवेवाडी पोलीस स्टेशन कडील आगामी सणानिमित्त मोहरम सण साजरा करणारे व वानवडी विभागातील शांतता कमिटी सदस्य यांची १८ जुलै (मंगळवारी) कोंढाव्यातील पारगेनगर येथे सायंकाळी ६ वाजता अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीचे आयोजन कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी केले होते.

या बैठकीसाठी विक्रांत देशमुख पोलीस उपायुक्त परिमंडळ ५, शाहूराव साळवे सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग, संदीप भोसले पोलीस निरीक्षक गुन्हे कोंढवा पोलीस स्टेशन, सविता ढमढेरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबेवाडी पोलीस स्टेशन, सुरेशसिंग गौड वरिष्ठ पोलीस निरीक्षक मार्केट यार्ड पोलीस स्टेशन, भाऊसाहेब पठारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी पोलीस स्टेशन तसेच माजी नगरसेवक गफूर पठाण, माजी नगरसेविका हसीना इनामदार, समीर शेख अल्पसंख्यांक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, छबील पटेल , इसाक पानसरे व वानवडी विभागातील ३ पोलीस स्टेशनचे पोलीस स्टाफ व गोपनीय कर्मचारी असा दोनशे पेक्षा अधिक नागरिक उपस्थित होते.
 
बैठकी मध्ये खालील प्रमाणे सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.
1) ताबूत व पंजा मिरवणुकी दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी संयमाने व सामंजस्याने वागावे.
 
2) मिरवणुकी दरम्यान वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही यासाठी स्वयंसेवक नेमावे .
 
3 ) ज्या ठिकाणी पंजे / ताबूत यांची स्थापना करण्यात येते विशेषता सर्व पंजे हे सोने किंवा चांदीचे असतात यासाठी विशेष करून ज्या ठिकाणी पंजे बसवले जातात त्या ठिकाणी स्वयंसेवक नेमावे.
 
4) ज्या ठिकाणी पंजे / ताबूत बसवले जातात त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत योग्य सूचना देण्यात आलेल्या आहेत.
 
5. ताबूत या ठिकाणी स्वतःचे स्वयंसेवक नेमण्यात यावेत. सोशल मीडियावर कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा कोणीही कायदा व सुव्यवस्था हातात घेणार नाही याची दक्षता घ्यावी.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!